जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत एकलव्य क्रीडा अकादमीतील अनिवासी क्रीडा प्रबोधिनीत साक्षीचा वयाच्या अकराव्या वर्षी प्रवेश झाला. लाकडी धनुष्यापासून तिने सुरुवात केली. ...
अमरावतीत असलेले भातकुली तहसील कार्यालय तालुक्याच्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे, अन्यथा ५ जुलै रोजी भातकुली तहसील कार्यालयास कुलूप ठोकणार, असा निर्वाणीचा इशारा युवा स्वाभिमान पार्टीने दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मंगळवारी ...
धनज गॅस प्लांटवरून येणारा ट्रक बडनेरापासून जवळच असलेल्या बेलोरा येथील महामार्गावर वळण घेताना उलटला. सुदैवाने ट्रकमध्ये रिकामे सिलिंडर होते. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. मंगळवारी दुपारी ही घटना घडल्याने एकच खळबळ उडून घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर् ...
केंद्र सरकारकडून २०० रुपये, तर राज्य सरकारकडून ४०० रुपये असे मिळून विधवा, परिक्तत्या, निराश्रित, निराधारांना दरमहा ६०० रुपये मानधन दिले जाते. आजमितीला चहा घ्यायचे म्हटले तरी २० रुपये लागतात. म्हणजेच महिन्याभराच्या चहाचेच मानधन मिळणार का? या निराधारां ...
शहरामध्ये कीटकजन्य आजारांचा प्रसार होऊ नये, यासाठी आयोजित आढावा बैठकीत महापालिका आयुक्त संजय निपाणे यांनी आरोग्य विभागाची झाडाझडती घेतली. पावसाळ्यापूर्वी व सध्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेताना मोठे नाले व नाल्यांच्या सफाईकामांविषयी अधिकाऱ्यांना त ...
पतीपासून विभक्त राहणाऱ्या पत्नीने १४ वर्षीय मुलीची विक्री करून तिचे लग्न लावल्याचा धक्कादायक प्रकार ओलावा महिला व बालकांच्या सहायता कक्षात प्राप्त तक्रारीवरून उघड झाला. ...