तालुक्यातील विश्रोळी येथील पूर्णा धरणात गेल्या ४८ तासांपासून पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे. तालुक्यासह लगतच्या मध्यप्रदेशातील भैसदेही येथे ११२ मिमी, बापजाई येथे ७५ मिमी व सावलमेंढा येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे येत्या २४ तासांत धरण ...
शहरातील सदर बाजार स्थित ईश्वर पन्नालाल ककरानिया (अग्रवाल) यांचे सराफा दुकान फोडून चोरांनी सुमारे ७७ लाख ६६ हजारांचा ऐवज लंपास केला. रविवारी पहाटे ३ च्या सुमारास ही घटना घडली. पांढऱ्या चारचाकी वाहनातून आलेल्या चोरांनी २ किलो ५८ ग्रॅम सोने, ५०० ग्रॅम च ...
जिल्हा परिषदेच्या आवारात विविध विभागांच्या जुन्या इमारती आहेत. काही ब्रिटिशकालीन आहेत. यापैकी काही इमारतींचे आयुष्यमान संपले असले तरी अशाही स्थितीत या इमारतींमधून सदर विभागांचे कामकाज हाताळले जात आहे. ...
चांदुररेल्वे रोड स्थित वैष्णवदेवी मंदिराजवळील हिलटॉप पॉइंटजवळ चार बिबट्यांनी धुमाकूळ घातल्याने रहिवाशांमध्ये प्रचंड ूदहशत पसरली आहे. काठोडे नामक व्यक्तीच्या घराच्या गोठ्यातील एका गाईची बिबट्याने शिकार केली, तर एक गाय गंभीर जखमी केली आहे. ...
सार्वजनिक नळाच्या पाण्यासाठी महापालिकेचा मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याबाबत नागपूर लेखापरीक्षण कार्यालयाकडून आक्षेप नोंदविण्यात आलेला आहे. यामध्ये आस्थापना व वीज देयकांवरच्या खर्चावर हा आक्षेप आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणद्वारे शहरात जलवाहिन्यांच ...
विधी महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीला बेदम मारहाण करणारा आरोपी अजिंक्य सिनकर याला गाडगेनगर पोलिसांनी शुक्रवारी सकाळी रविनगरातून अटक केली. घटनेनंतर तो यवतमाळ जिल्ह्यातील महागाव येथे त्याच्या घरी गेला होता. प्रेमप्रकरणातून हे कृत्य केल्याची कबुली त्य ...