अंबा एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यात मद्य प्राशन करून वाढदिवस साजरा केल्याप्रकरणीचा वायरलेस मेसेज बडनेरा येथील रेल्वे सुरक्षा विभागाने गुरुवारी सकाळी ७ वाजता भुसावळ येथील आरपीएफचे विभागीय अधीक्षकांना पाठविला आहे. या गंभीर बाबीची दखल भुसावळ येथील मु ...
जिल्ह्यात अमरावती, बडनेरा, धामणगाव रेल्वे, तिवसा, मोर्शी, अचलपूर, दर्यापूर व मेळघाट असे आठ विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी दर्यापूर मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता व मेळघाट अनुसूचित जमातीकरिता राखीव आहे. उर्वरित सहाही मतदारसंघ हे सर्वसामान्य आहेत. ...
तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनात संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात रविवारी ‘निर्धार २०१९’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या युवकांना मार्गदर्शन करीत होत्या. युवकांनो, आपण निर्धार केला पाहिजे, मी लढणार, शेतकऱ्या ...
या घटनेच्या माहितीवरून मोर्शी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेहास इर्विन रुग्णालयात आणले. तेथे सुरेखाच्या माहेरची मंडळीही पोहोचली. त्यावेळी तेथे दिनेश तट्टेच्या कुटुंबातील कुणाही उपस्थित नव्हते. त्यामुळे माहेरच्यांना शंका आली. या घटनेच्या तक्रारीवरून म ...
पोलीस सूत्रांनुसार, सचिन विश्वनाथ काळे (३५, रा. महिममापूर) असे मृताचे नाव आहे. तो याच गावातील शरद रामदास सपकाळ याच्यासोबत दुचाकी (एमएच २७ एके ५२३६) वर मागे बसून दर्यापूरहून गावाकडे परत येत होता. महिमापूरच्या अलीकडे १० किमीवर चिपर्डा फाट्यावर ते लघुशं ...