विद्यापीठाने हिवाळी परीक्षांचे वेळापत्रक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जाहीर केले. मात्र, २१ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणूक आणि २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी असा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या हिवाळी परी ...
महिलांकरिता अनेक कायदे अस्तित्वात आले असले तरी ते फक्त कागदावरच आहेत. त्यांचे हक्कसुद्धा त्यांना मिळालेले नाही. यालाच स्त्री स्वातंत्र्य म्हणायचे का, असा सवाल ठाकूर यांनी महिला मेळाव्यातून उपस्थित केला. त्या म्हणाल्या, स्त्रीचे करिअर उंबरठ्याच्या आत ...
अचलपूर मतदारसंघातून स्वत: बच्चू कडू, मेळघाट मतदारसंघातून राजकुमार पटेल, राळेगाव (यवतमाळ) मतदारसंघातून गुलाबराव पनरे, उत्तर नांदेड मतदारसंघातून संदीप पांडे, रामटेक मतदारसंघातून रमेश कारामोरे, मंगरूळपीर (जि. वाशिम) मतदारसंघातून संतोष संगत, हिंगोली मतदा ...
शैक्षणिक अपयशातून नैराश्याच्या भावनेतून आत्महत्येच्या इराद्यानेच रूपाली नेक्स्ट लेव्हल मॉलमध्ये पोहोचली. तिने टेरेसच्या संरक्षण भिंतीवरून उडी घेतली. एवढे घडेपर्यंत तिच्याकडे कुणाचे लक्ष कसे गेले नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. संचालक वरुण मालू य ...
अमरावती मतदारसंघात काँग्रेसच्या सुलभा खोडके व भाजपचे सुनील देशमुख यांच्यात थेट लढत होत असली तरी रिंगणात अद्याप २५ उमेदवार आहेत. येथे अपक्षांद्वारे मतविभाजनाचा धोका आहेच. तिवसा मतदारसंघात काँग्रेसच्या यशोमती ठाकूर व सेनेचे राजेश वानखडे यांच्यात सरळसरळ ...
सिंचनादरम्यानचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी पाटचऱ्यांऐवजी पाइप लाइनद्वारे सिंचन करण्याचा राज्यातील पहिला प्रयोग आमदार बच्चू कडू यांच्या प्रयत्नांतून चंद्रभागा प्रकल्पावर राबविला गेला. हा प्रयोग यशस्वी ठरल्याने जलसंपदा विभागाने तो अन्य ठिकाणीदेखील राबवि ...