माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
जिल्हा परिषदेचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या २४ कोटी ५० लाख रुपयांच्या मूळ अंदाजपत्रकास व सन २०१९-२० या आर्थिक वर्षाच्या सुधारित २७ कोटी ५० लाख रुपयांच्या अंदाजपत्रकाला १३ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या आमसभेत एकमताने मंजुरी प्रदान करण्यात आली. ...
वडाळी स्थित एसआरपीएफच्या कॅम्प येथील पाचशे क्वार्टरमधील रहिवासी सातच्या आत घरात जाण्यासाठी बाध्य झाले आहेत. बिबट्याच्या मुक्त संचारामुळे भयभीत झालेल्या रहिवाशांना घरातून बाहेर निघणेही धोक्याचे वाटू लागले आहे. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ परिसरात बिबट्याचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले. शुक्रवारी दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास केमिकल टेक्नॉलॉजी विभाग परिसरात तो सुरक्षा रक्षकाला दिसून आला. बिबट्याचा पुन्हा वावर वाढल्याने विद्यापीठात कर्मचारी आणि विद ...
पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०१९ मध्ये तालुक्यातील जामठी गावाला तालुकास्तरावरचे पहिले पारितोषिक मिळाले आहे. रविवारी बालेवाडी (पुणे) येथे झालेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेते तथा पानी फाउंडेशनचे अमीर खान यांनी जामठी गावाला प्रथम पुरस्का ...
मागील काही महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळांच्या शिकस्त इमारती व वर्गखोल्यांचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशातच आता पावसामुळे तर या इमारती आणि वर्गखोल्यांची वाईट अवस्था झाली आहे. या मुद्यावर मंगळवारी जिल्हा परिषदेच्या आमसभेत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धर ...
अमरावती - 72 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहरातील बस स्थानके, रेल्वे स्थानके, मंदिरे, विविध चौक आदी मोक्याची ठिकाणे सुरक्षिततेच्या दृष्टीने ... ...
स्वयंघोषित सर्पमित्र जाणतेपणाने स्वत:चा जीव धोक्यात घालत साप पकडण्याचा प्रयत्न करी आहे. मात्र, नुकत्याच घटलेल्या काही घटनांमध्ये स्वयंघोषित सर्पमित्रांनाच सर्पदंश झाला आहे. त्यामुळे स्वयंघोषित सर्पमित्रांवर अंकुश ठेवण्यात वनविभागाही अपयशी ठरला आहे. ...
काळा गडद धूर ओकत धावणाऱ्या नादुरुस्त बसेसमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होत आहे. नादुरुस्त बसेस रस्त्यावर धावत असल्याने निघणाºया काळ्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अशा बसेसवर नियंत्रण कुणाचे, असा सवाल नागरिकांचा आहे. ...
जंगलातील बिबट्याने वडाळीच्या एसआरपीएफ कॅम्प स्थित पोलीस निरीक्षकाच्या बंगल्यावरील लॅब्राडॉर श्वान रविवारी मध्यरात्री फस्त केले. या घटनेमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीती पसरली आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत वनविभाग या भागात पोहोचले नव्हते. वनविभागाच्या अनास ...
शहरातील कचरा टाकण्यासाठी असलेल्या कंटेनरच्या संख्येबाबत घोळाची पोलखोल एक वर्षापूर्वी तत्कालीन पालकमंत्र्यांनी केली होती. शहरात नेमके कंटेनर किती, हा विषय यामुळे चर्चेत आला. सध्याही हीच स्थिती चौकाचौकांत दिसून येत आहे. कंटेनर गायब, कचरा अस्तव्यस्त; या ...