लोकमत न्यूज नेटवर्क चांदूर रेल्वे : वर्षभर बळीराजा त्यांच्या सर्जा-राजाकडून शेतीच्या मशागतीची कामे करून घेतो. त्याचप्रमाणे पळसखेड येथे गाढवांकडून ... ...
बैल पोळ्याला शेतकऱ्यांमध्ये जसे बैलाला महत्त्व अगदी, त्याचप्रमाणे गाढव पाळणाऱ्यांमध्ये या गाढवांना महत्त्व. तोच उत्साह आणि तीच प्रथाही जोपासण्यात आली. पोळ्याच्या दिवशी या गाढवांना आंघोळ घातली गेली. आंघोळीनंतर वेगवेगळ्या रंगात त्यांना रंगविले गेले. गा ...
फुले-शाहू-आंबेडकरांचे पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची देशात ओळख आहे. तरीही अत्र-तत्र-सर्वत्र अंधश्रद्धादि जादूटोण्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. अंधश्रद्धेतून छोट्या बाळांपासून तर वृद्धांपर्यंत आणि स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. ...
मद्यधुंद पतीने बेदम मारहाण करताना पत्नीच्या गुप्तांगात सरपणाचे लाकूड भोसकून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना अंजनगाव मार्गावरील हनवतखेडा येथील शेतात पोळ्याच्या दिवशी शुक्रवारी सकाळी १० वाजता उघडकीस आली. ...
या वाघीणीला बंदिस्त करून मेळघाट बाहेर सोडण्यात यावे अशी मागणी प्रकर्षाने समोर आली आहे. मेळघाटसाठी वाघ किंवा अन्य वन्य प्राण्यांचे हल्ले नवे नाहीत. मात्र दीड महिन्याच्या कालावधीत ई-१ वाघीणीने धुमाकुळ घातल्याने वनविभाग व आदीवासींमध्ये संघर्ष पेटू लागला ...
उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज केल्यानंतर साधारणत: २५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे अपेक्षित असते. मात्र, दीड महिन्यांपेक्षा अधिक कालावधी होऊनदेखील बहुतांश अभ्यासक्रमाच्या पेपरचे पुनर्मूल्यांकन झाले नसल्याची बाब समोर आली आहे. ...
महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून विविध गावांत होत असलेल्या विकासकामांतून शाश्वत विकास घडून यावा. त्यादृष्टीने ग्राम परिवर्तकांनी काम करावे, असे निर्देश कृषिमंत्री तथा पालकमंत्री अनिल बोंडे यांनी शुक्रवारी येथे दिले. ...
पक्ष्यांची अंडी खाद्य असणारी सापाची ही भारतातील एकमेव प्रजाती आहे. त्यामुळेच या सापाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. नामशेष झालेल्या या सापाची २००५ मध्ये १३० वर्षानंतर प्रथमच वर्धा जिल्ह्यात नोंद झाली. विदर्भाच्या अमरावती, यवतमाळ व अकोला जिल्ह्यात हा साप ...