बाजार ओळ व जुन्या नगरपंचायत कार्यालय परिसरात पदपथावर व्यवसायाची मुभा देण्याची व्यावसायिकांची मागणी होती. मात्र सदर रस्ता हा रहदारीचा असल्याने नगरपंचायत प्रशासनाने विरोध केला होता. मात्र भाजप शहराध्यक्ष अमित बाभूळकर यांनी आक्रमक पवित्रा घेत शेकडो कार् ...
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने १३ ऑगस्ट रोजीच्या सभेत वेळेवरील विषयात चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगव कसबा येथील पीएचसी केंद्रातील वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांच्या निवासस्थान बांधकामासाठी ३ कोटींऐवजी ४ कोटी ८० लाखांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचा ...
चपराशीपुरा येथील रहिवासी अमरीन सदफ ऊर्फ निदा अंजुम यांच्याशी आरोपी शेख फैय्याजचे लग्न झाले. त्यानंतर तो सासरीच राहत होता. ४ डिसेंबर २०१७ रोजी शेख फैय्याजने सासरवाडीतून पत्नी अमरीन सदफ यांच्या बहिणीच्या लग्नासाठी असलेली रोख व सोन्याचे दागिने लंपास केल ...
यंदाच्या जून महिन्यात केवळ ७ दिवस पाऊस पडला. जुलै महिन्यात थोडी परिस्थिती सुधारली. यात १४ दिवस पावसाची नोंद झाली. पावसाच्या सुरुवातीच्या ६० दिवसांत फक्त २१ दिवस पावसाची नोंद झाली. त्यामुळे दुबार पेरणीसह पिके जगविण्यासाठी भूजलाचा वारेमाप उपसा झाला. ...
आर्थिक उत्पन्नात माघारल्याच्या कारणास्तव बडनेरा रेल्वे स्थानकावरील बंद केलेले पार्सल कार्यालय शनिवारपासून पुन्हा सुरू झाले आहे. पार्सलमधून मिळणारे उत्पन्न तीन महिन्यांपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर तपासले जातील. त्यानंतर रेल्वे प्रशासन हे पार्सल सुविधा स ...
महिला ९ नोव्हेंबर रोजी रहाटगाव स्थित डेबुजीनगरात बहिणीच्या भेटीसाठी गेली होती. गावी जाण्यासाठी पायी रहाटगावकडे निघाल्या असताना दुचाकीवर आलेले शुभम व अक्षयने अडविले. चाकूच्या धाकावर सोन्याचे मंगळसूत्र व रोख हिसकावून त्यांनी पळ काढला. ...
अचानक रस्त्यातच मांजाने चिमुकलीचा गळा, तर पित्याचा दंड कापला गेला. ही धक्कादायक घटना रविवारी सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास वडाळीजवळील सुपर हायवेवर घडली. कोमल उल्हास पांडे (७) असे चिमुकलीचे, तर उल्हास महादेव पांडे (३७, रा. पिंपळगाव चांभारे, जि. अकोला) ...
तालुक्यातील रहिमापूर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चारचाकीचा पाठलाग करून १० पेट्या दारूसाठा जप्त केला तसेच एकाला अटक करण्यात आली. पोलिसांनी शनिवारी ही कामगिरी केली. ...