अमरावती विभागात १७ ते २८ ऑक्टोबर या कालावधीत झालेल्या परतीच्या पावसाने २० लाख २५ हजार १९७ शेतकऱ्यांच्या २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील शेती व फळपिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. ...
लालखडी स्थित मदरशाशी संबंधित कर्मचारी व मुली अशा २० जणांचे बयाण पोलिसांनी आतापर्यंत नोंदविले. जियाउल्लाची सहकारी फिरदौसला नागपुरी गेट पोलिसांनी बुधवारी जिल्हा व सत्र न्यायालय (८) येथे न्या. एस.ए. सिन्हा यांच्यापुढे हजर केले. ...
‘लोकमत’ने १३ नोव्हेंबर रोजी ‘विद्यापीठात उत्तरपत्रिका आढळल्या कचऱ्यात’ हे वृत्त प्रकाशित करताच उच्चशिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली तसेच या वृत्ताची बुधवारी विद्यापीठ वर्तुळात जोरदार चर्चा रंगली. नेमकी उत्तरपत्रिका कचºयात गेली कशी, याबाबत कर्मचारी एकम ...
यंदाच्या खरिपातील सोयाबीनसह अन्य पिकांच्या सोंगणी व मळणीचा हंगाम सुरू असताना दहा दिवसांच्या अवकाळी पावसाने शेतकºयांच्या तोंडचा घास पळविला. सोंगणी केलेले सोयाबीन शेतातच सडले. ज्या शेतात सोंगणी व्हायची होती, त्या शेतातील उभे सोयाबीन जागीच सडले. गंजीमधी ...
लालखडी परिसरातील मदरशात १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना ४ नोव्हेंबर रोजी उघड झाल्यानंतर नागपुरी गेट पोलिसांनी मुफ्ती जियाउल्ला खान व फिरदौस जहा नामक महिलेला अटक केली. त्याला पहिल्यांदा दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती. त्याची पोलिस ...
विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचा कारभार ‘इन कॅमेरा’ चालतो. असे असताना मूल्यांकन विभागातून उत्तरपत्रिका कचऱ्यात गेल्या कशा, हा संशोधनाचा विषय आहे. उन्हाळी परीक्षांचे मूल्यांकन आणि निकाल जाहीर झाले आहेत. त्यामुळे मूल्यांकन विभागाच्या भांडारातून या उत्तर ...
शासन बेरोजगारी दूर होण्यासाठी नवीन उद्योगधंदे, कारखाने काढत आहे. दुसरीकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असलेल्या कारखान्याचा दुर्देवी अस्त होतो, हा शेतकऱ्यांचा पराजय म्हणावा लागेल. धामणगाव परिसर पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे सुजलाम् सुफलाम् बनावा, शेतकऱ्यां ...