गुरुकृपा कॉलनीतील रहिवासी दिलीप चिन्नास्वामी दोन्ती (४५) यांनी ७ ऑक्टोबर २०१९ रोजी गाडगेनगर पोलिसांत तक्रार नोंदविली होती. त्यांनी ओएलएक्सच्या माध्यमातून एमएच २७ बीएक्स ३२८४ या वाहनाच्या खरेदीचा व्यवहार आरोपींशी केला होता. सौदा पक्का झाल्यानंतर आरोपी ...
१५ नोव्हेंबर रोजी बडनेरा पोलिसांना चांदुरी स्थित संजय टावरी यांच्या प्लॉटमधील पडीक विहिरीत एका महिलेचा शिर नसलेला व विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळून आला. महिलेच्या धडावर शिर नसल्यामुळे तिची क्रूरपणे हत्या केल्याचे स्पष्ट झाले. शिर नसलेल्या मृतदेहाची ओळख ...
लालखडी स्थित मदरशात झालेल्या मुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात नागपुरी गेट पोलिसांनी मुख्य आरोपी जिया खानला अटक करून, त्याची पोलीस कोठडीत कसून चौकशी केली. मात्र, त्याने गुन्ह्याची कबुली दिली नाही. मात्र, पोलिसांनी त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा केले आहे ...
सार्वजनिक विद्यापीठ कायदा २०१६ नुसार परीक्षा झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत निकाल जाहीर होणे नियमावली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनासाठी एकच झुंबड उडत असते. परीक्षेत मूल्यांकन व्यवस्थित झाले नाही; पेपर नीट सोडविला असताना गुण कमी का मिळाले, ...
दरम्यान, पहाटे ४ वाजताच्या सुमारास नागपूरकडून अकोलाकडे जाणाऱ्या भरधाव ट्रक (एमएच ४० बीएल ५४२४) ने उभ्या ट्रकला जोरदार धडक दिली. त्याचवेळी मागून भरधाव येणाऱ्या एमएच ४० एके १५२३ या क्रमांकाचा ट्रकसुद्धा अपघातग्रस्त ट्रकवर जाऊन धडकला. या विचित्र अपघातात ...
आपल्यासारखेच तिने शिकावे आणि आपल्याच समकक्ष पदावर विराजमान व्हावे, ही त्यांची मनीषा पूनम औंधकर यांनी पूर्ण केली. त्या बहुरूपी समाजातील पहिल्या बीएस्सी (कृषी) पदवीधर आणि कृषी अधिकारी ठरल्या आहेत. त्यांचा अचलपूर पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी (विशेष घट ...
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या मागील काही वर्षांतील आरक्षण प्रवर्गाची माहिती ग्रामविकास विभागाद्वारे यापूर्वीच मागविण्यात आली होती. आतापर्यंत झालेले आरक्षण पाहता, यावेळी सर्वसाधारण महिला किंवा नागरिकांचा मागास प्रवर्ग असे आरक्षण राहील, असे अंदाज वर्तविल ...