संततधार पावसामुळे परतवाडा-अमरावती हा आंतरराज्य महामार्ग पूर्णत: खड्डेमय झाला आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व खड्डे भरण्याची डेडलाइन असताना, चाळण झालेल्या रस्त्याला ठिगळं लावायची तरी किती, असा प्रश्न व्यक्त होत आहे. त्यातच संथगतीने सुरू असलेले खड्डे भरण् ...
छत्रपती संभाजी महाराज पराक्रमीच नव्हे, तर बहुभाषिक प्रज्ञावंत साहित्यिक होते. पराक्रम आणि पांडित्य, प्रतिभा यांचा अनोखा मेळ छत्रपती संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष सतीश तराळ यांनी रविवारी केले. ...
फिरदौसच्या लोकेशनच्या आधारे पोलीस मध्य प्रदेशापर्यंत पोहोचली होती; मात्र तेथून अमरावतीत परतल्यावर लालखडी स्थित मदरशातच पोलिसांच्या हाती ती लागली. या प्रकरणात शनिवारी नागपुरी गेट पोलिसांनी पीडित मुलीला मारहाण करण्यासाठी वापरलेली काठी व जियाउल्ला खानच् ...
पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांच्या नेतृत्वात पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव, पाच सहायक पोलीस आयुक्त, ३२ पोलीस निरीक्षक, सहायक निरीक्षक व उपनिरीक्षक असे ७४ पोलीस अधिकारी, १ हजार ३५९ पोलीस कर्मचारी, एसआरपीएफची एक कंपनी, ए ...
तालुक्यातील वडनेरगंगाई येथे गुरुवारी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस झाल्याने अनेक शेतकºयांच्या शेतामधील पीक खरडून गेले. नदीकाठावरील शेतात कापून ठेवलेले सोयाबीनचे पीक तसेच ज्वारीचे धांडे बोर्डी नदीच्या पुरात शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोरून गेले. या पावसाने श ...
गुरुवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास परतीच्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली. दर्यापूर, अंजनगाव व धारणी या तीन तालुक्यांत शुक्रवार दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत पाऊस सुरू होता. पावसाने तीन प्रकल्पांची दारे उघडण्यात आली आहेत.अंजनगाव सुर्जी तालुक्यात १८ आॅक्ट ...