प्राथमिक आरोग्य केंद्र गावापासून काही अंतरावर असून, त्या ठिकाणी नळ, विहिर तथा अन्य पर्यायी व्यवस्था नाही. कर्मचाऱ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. आरोग्य सुविधांवर लक्षावधीच्या खर्चाचा गाजावाजा शासनाकडून करण्यात येतो. मात्र, ग्रामीण भागात शा ...
कापसाला चांगला हमीभाव मिळत नसला तरी कपाशीची मोठ्या प्रमाणात लागवड झाल्याचे दिसत आहे. महागडे बियाणे, रासायनिक खते, वाढती मजुरी अशा स्थितीत शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली अन् आता दुष्काळात तेरावा महिना अशी गत निर्माण झाली आहे. मिरचीची रोपेही करपू लागली ...
आधी पती रवी राणा आणि आता खासदार नवनीत राणा देखील युती सरकारसाठी प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे कारण काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. ...
वनविभाग मात्र बिनधास्त असल्याचे शेतकरी, शेतमजुरांचे म्हणणे आहे. शनिवार १६ नोव्हेंबरला पोही शिवारातील भरत लहाने यांच्या शेतात सायंकाळी ६ वाजता दरम्यान फवारणीकरिता शेतात भरून ठेवलेल्या पाण्याच्या टाक्यांमध्ये तो वाघ पाणी पिताना बाळू राऊत यांना दिसला. य ...
अनेकदा गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी दरवाज्यातील पायऱ्यांवर उभे राहून प्रवास करतात. याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी तिकीट वाहकाकडून तिकीट घेत नसल्याचे चित्र आहे. पैशांची मागणी केल्यास जवळच्या स्टेशनवर उतरून पुढील बसची प्रतीक्षा करतात, अशा प्रवाशांकडून वसूल ...
शहराच्या १६ व्या महापौरपदाची निवडणूक २२ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठी उमेदवारी अर्जांची उचल व दाखल करण्यासाठी १८ नोव्हेंबरची 'डेडलाईन' आहे. महापौरपदासाठी आतापर्यंत १२ अर्जांची उचल करण्यात आली आहे. यामध्ये बबलू शेखावत यांनी ३, चेतन पवार २, अब्दूल नाजि ...