मध्यप्रदेशातील देवास येथील बालाजी फॉस्पेट या कंपनीतून ते खत आणल्याची माहिती ट्रकचालक कैलास उजवारे (३५, रा. गुजरखेडी, जि. खंडवा) याने दिली. मात्र, त्याच्याकडे आवश्यक कागदपत्र नसल्याने तो ट्रक पोलीस ठाण्यात नेण्यात आला. तो ट्रक ज्ञानपुरी गोस्वामी (रा. ...
मेळघाटातील चिखलदरा, माखला, घटांग आणि गुगामल नॅशनल पार्कमध्ये रात्रीचे तापमान ११ अंश सेल्सीअस नोंदविले गेले आहे. पुढील तीन दिवस हे असेच तापमान कायम राहण्याची वा त्याहून कमी होण्याची शक्यता वर्तविल्या गेली आहे. ...
अचलपुरात भाजीबाजारात १०० ते १२० रुपये प्रतिकिलो कांदा मिळत आहे. घाऊक बाजारात ६० ते ७० रुपये प्रतिकिलो कांदा विकला जात आहे. वाढलेल्या कांद्याच्या भावामुळे एरवी किलो-किलो कांदा नेणारे दाम्पत्य एक-एक पाव कांदा विकत घेताना दिसून येत आहेत. कांदा महाग झाल् ...
अचलपूर तालुक्यात जवळपास १९ हजार ५८१ हेक्टर क्षेत्रात शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड केली. यात कपाशीचे पीक चांगले असतानाच यावर्षीच्या सततच्या पावसाने शेतात फुटलेला कापूस ओलाच असताना वेचण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच कापूस उन्हात वाळू घालण्याची वेळ शेतकऱ्य ...
राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिलेच अधिवेशन असून, नागपूर येथे १६ डिसेंबरपासून या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. मंत्रीमंडळासह राज्यभरातील आमदार आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांची या काळात नागपुरात वर्दळ राहणार आहे. अशा स्थितीत आंदोलने होण्याच ...
शासनाने प्लास्टिक बंदी लागू केली असली तरी शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये तसेच चिल्लर विक्रत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू असल्याचे दिसून येत आहे. हा सर्व गैरमार्गाने सुरू आहे. प्लॅस्टिक बंदी लागू झाल्यापासून अद्यापपर्यंत तरी शंभर टक् ...
नागपूरच्या केंद्रीय कापूस (सीआयसीआर) संशोधन केंद्राने रायमंडी आणि थरबेरी या जंगली कापसाच्या प्रजातींचे मिश्रण करून हे बियाणे विकसित केले. या केंद्राकडे राष्ट्रीय जीन बँक अंतर्गत जवळपास ५० प्रकारच्या रंगीत कापसाचा जनुकीय संग्रह आहे. ...