शिवीगाळ करुन गुणवंत मानकर यांनी आपल्याला मारहाण केली तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करून कार्यालयातील खुर्ची तोडली, अशी तक्रार उईके यांनी सकाळी ११.४५ च्या सुमारास पोलीस ठाण्यात नोंदविली. ...
चित्रा चौकातील अवी मेडिकलसमोर घडली. जुन्या वादातून धारदार शस्त्राचे ३२ वार करण्यात आले. या प्रकरणात सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली. एका अल्पवयीनालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. ...
चंदननगर चौकातील हायमास्ट दिव्याच्या खांबावर नायलॉन मांजामध्ये कबुतर अडकले होते. तेथून ये-जा करणारे नागरिक कबुतराला पाहत होते. मात्र, त्याच्याकरिता ते काहीही करू शकत नव्हते. अखेर या घटनेची माहिती सायंकाळी एका पक्षिप्रेमी तरुणीने सर्पमित्र अविनाश येते ...
संस्थेच्या विविध विद्याशाखांतील १६ विद्यार्थ्यांना विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त झाले. गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांच्या यादीत ४२ जण आहेत. ३२३ विद्यार्थ्यांना पदव्युत्तर पदवी प्राप्त झाली असून, १४७० विद्यार्थ्यांना पदवी प्राप्त झाली आहे. ७९ जणांना अ ...
नागपूर येथील विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी संस्था (व्हीआरसी) ने २५ वर्षांपूर्वी नकाशा, डिझाइन आदी बाबी तयार केल्या. त्यानुसार या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणात झाले. ही इमारत हळूहळू काही फुटांपर्यंत जमिनीत पुरली गेली. त्यामुळे ...