सहकारक्षेत्रात काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची भक्कम पायाभरणी आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांवर या पक्षांचे वर्चस्व आहे. त्याला छेद देण्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मताधिकार देण्याचा निर्णय सन २०१७ मध्ये भाजप सरकारने घेतला होता. बाजार समितीमध्ये क ...
अमरावती शहरातील दहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या घरफोडी व चोरीच्या घटनांमुळे नागरिकांच्या संपत्तीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत शहरात १३९ घरफोडी व ७९९ चोऱ्या झाल्या, तर १ जानेवारी ते ३० नोव ...
लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : संत गाडगेबाबा समाधी मंदिर ट्रस्टच्यावतीने शुक्रवारी रात्री १२.२० वाजता गाडगेबाबांच्या समाधीच्या दिशेने गुलाबपुष्पांचा वर्षाव ... ...
बडनेऱ्यातील विविध समुदायाच्या नागरिकांनी शनिवारी रेल्वे स्थानकावर शेकडोच्या संख्येत पोहोचून रेल्वे रूळावर नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात नारेबाजी केली. ...
ग्रामीण क्षेत्रातील वाढत्या घरफोड्या व चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक हरी बालाजी एन. यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. ८ ऑगस्ट रोजी चांदूर बाजारात धनंजय गोविंद सापधरे (रा. चांदूर बाजार) यांच्य ...
सर्वाधिक सहा सुवर्णपदके, एक पारितोषिक पटकाविणारा संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या पदव्युत्तर मराठी विभागाचा विद्यार्थी अभिजित इंगळे आणि पाच सुवर्णपदके मिळविणारी सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थिनी साक्षी पाल हिचा राज्यपाल कोश्यारी यांच ...
अचलपूर येथील प्रथमश्रेणी न्यायदंडाधिकारी क्रमांक १ विशाखा पाटील यांच्या न्यायालयाने बसचालकास तीन महिन्यांचा कारावास व २५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली ...