शहरात दुचाकीचोरीचे सत्र सुरूच असताना कोतवाली हद्दीतील विविध ठिकाणावरून अनेकांच्या दुचाकी चोरी गेल्यात. दुचाकी चोरीच्या घटनांमुळे नागरिकही धास्तावले. दरम्यानच नूरनगर येथील रहिवासी नईम खान अहमद खान (२६) यांची १४ डिसेंबर २०१९ रोजी एमएच २७ एपी ३९९७ या क् ...
गेल्या वर्षात शहरात घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढले होते. त्या अनुषंगाने पोलीस आयुक्त संजयकुमार बाविस्कर यांनी गुन्ह्यांचा छडा लावण्याचे निर्देश गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त प्रशांत होळकर, यशवंत सोळंके, शशिकांत सातव यांच्या ...
आई - वडील मजुरीला गेल्याने चिमुरडी घरी एकटीच होती. आरोपी नागेशने मोबाईलवर गेम खेळण्याचे आमिष दाखवून तिला शेजारच्या घरात नेले. तेथे तिच्यावर बलात्कार केला. मंगळवारी सकाळी चिमुकलीची अंघोळ घालताना तिच्या आईला तिच्या कपड्यावर रक्ताचे डाग आढळले. लगेच चिमु ...
दुचाकीचोरांच्या दोन टोळ्यातील तीन आरोपींना कोतवाली पोलिसांनी रविवारी अटक केली. बंटी ऊर्फ अजय पद्माकर मेश्राम (१९), रोशन ऊर्फ पाया श्रीधर काकडे (१९) आणि साहिल इसराईल शहा (२५, सर्व रा. घुईखेड, अमरावती) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीच्या नऊ ...
जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात ६ जानेवारी रोजी ३१ व्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली. झेडपीचे तख्त काँग्रेस राखणार, हे जवळपास निश्चित असल्याने भाजपला आपल्या राजकीय खेळीवर निवडणूकीपूर्वीच पाणी सोडावे लागले. सोमवारी सकाळी ...
धामणगाव रेल्वे शहरातील स्व. दादाराव अडसड पटांगणात जुना धामणगाव येथील १७ वर्षीय विद्यार्र्थिनीचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. हल्लेखोर सागर तितुरमारे यानेही स्वत:ला संपविण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या हत्येची माहिती कळताच तिचे वडील नखशिखांत हादरले. ए ...