स्थायी समिती सभेत अध्यक्ष बबलू देशमुख यांनी प्रशासनप्रमुखांना या मुद्द्यावर जाब विचारला. यावर सीईओ अमोल येडगे यांनी यापुढे कुठलेही खातेप्रमुख वा बीडीओंनी विनापरवानगी सभेला अनुपस्थित राहू नये, असे बजावत प्रशासकीय कारवाईची ताकीद दिली. नांदगाव खंडेश्वर ...
लोकमत न्यूज नेटवर्क वरूड : तालुक्यातील शहापूर येथील कृत्रिम पाणीटंचाईच्या मुद्द्यावर येथील राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्यामुळे ... ...
महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती, सभागृहनेता, विरोधी पक्षनेता यांना प्रत्येकी २० लाख, शिवसेना व बसपाचे गटनेता यांना प्रत्येकी १५ लाख, अपक्ष गटनेता यांना १० लाखांचा निधी देण्यात आला. तर फक्त एमआयएमलाच डावलण्यात आल्याचे सांगत, ‘आपला माणूस, आपला ...
स्थायी समितीचे सभापती बाळासाहेब भुयार यांच्यासह भाजपच्या अनिता राज व सोनाली करेसिया, काँग्रेसचे प्रशांत डवरे, शेख जफर व अस्मा फिरोज खान तसेच एमआयएमचे मो. शाबीर मो. नशीर शेख महम्मद व रजिया खातून इक्रामोद्दीन हे सदस्य १ मार्चला स्थायी समितीमधून निवृत्त ...
तीन हजार लोकवस्तीच्या गाव कावली येथील माजी सरपंच राजेंद्र तितरे (५२) व त्यांची पत्नी रजनी (४८) यांचा मंगळवारी यवतमाळपासून अवघ्या बारा किलोमीटर अंतरावर घाटात अपघातात मृत्यू झाला. दोघेही धामणगावहून यवतमाळला दवाखान्यात जात असताना हा अपघात झाला. राजेंद्र ...
महिलांवरील अत्याचार व एकतर्फी प्रेमातून त्यांना जाळून मारण्याच्या घटना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी कठोर कायदा आणून त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. सोबतच समाजातील पुरुषी मानसिकता बदलण्यास भाग पाडले पाहिजे, असा ठाम निर् ...
जंगल अथवा राखीव वनक्षेत्रात आग लागल्यास आता ही माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा क्षणात संबंधित वनकर्मचारी, अधिकाऱ्यांच्या मोबाइलवर देणार आहे. ...
सभेच्या प्रारंभीच सदस्य शरद मोहोड यांनी समाजकल्याण विभागाच्या अखत्यारीतील ५९ वसतिगृहांना अनुदान देतांना कोणीही अधिकारी प्रत्यक्ष भेट देत नाहीत, असा आरोप केला. यावर अध्यक्षांनी सीईओ अमोल येडगे यांन स्वत: भेट देऊन चौकशी करण्याचे निर्देश दिलेत. ...