अंजनगाव बाजार समितीच्या आवारात रबी शेतमाल विकण्यासाठी आठवड्यातून तीन वेळा बाजार भरतो. यात परिसरातील आणि गावातील शेतकरी माल विक्रीसाठी आणतात. रविवारी बाजारपेठेत नवीन हरभरा दाखल झाला. शासनाने हरभऱ्याचा हमीभाव प्रतिक्विंटल ४ हजार ८०० रुपये ठरवला आहे. पण ...
10 th Exam : अमरावती जिल्ह्यात ४५ हजार ९३८ विद्यार्थी मंगळवारपासून दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यांची आसनव्यवस्था विविध शाळांच्या परीक्षा केंद्रांवर करण्यात आली आहे. ...
ट्रान्सपोर्टनगरात अनेक व्यावसायिकांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे. त्यामुळे शेकडो ट्रक येथून ये-जा करतात. मात्र, अपघात होऊ नये याची काळजी ट्रकचालकांकडून घेतली जात नाही. रात्री शेकडो ट्रक या मार्गावर उभे राहतात. जड वाहनांना शहरात दुपारी २ ते ४ वाजतादरम ...
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागामार्फत सन २००८ मध्ये ‘नॅशनल वर्कशॉप अॅन्ड ग्रीन केमेस्ट्री’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ए. व्ही. थिएटरमध्ये ही कार्यशाळा घेण्यात आली. मात्र, या थिएटरची क्षमता १८० असताना ५०० प्रतिनिधी हजर झाल्याचे दर्शवून दे ...
चांदूर बाजार तालुक्यातील ग्रामीण भागात यावर्षी झालेल्या मुबलक पावसामुळे पाणीटंचाईची दाहकता कमी असणार, असा कयास लावला जात होता. टंचाई निर्मूलनाचा पहिला टप्पा निरंक असला तरी एप्रिल, मेमध्ये खरी टंचाई जाणवणार असल्याचे भाकीत व्यक्त केले जात आहे. ...