जिल्ह्यात दरवर्षी पावणेदोन ते दोन लाख मुली उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात. मात्र, महिला, मुलींच्या आरोग्याबाबत सातत्याने दुर्लक्ष केले जाते. मासिक पाळीदरम्यान काळजी न घेतल्यास किशोरवयीन मुली, महिलांना गंभीर आजाराला सामोरे जावे लागते. यातून निर्माण होणा ...
मजुरी करून कशीबशी आपली उपजीविका व्यतीत करणाऱ्या सोनकली यांनी दोन वर्षांपूर्वी घरगुती वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या कार्यालयात अर्ज दाखल केला होता. या कालावधीत त्यांच्या घरी वीजपुरवठा होऊन बल्ब लागला नाही. मात्र, महावितरण अधिकारी नित्यनेमाने दरमहा देयक ...
स्वप्नात शिवशंकर आल्याचे सांगून २ फेब्रुवारीला झाडाचा देव बनविणाऱ्या बाबाने मंगळवारी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसमोर सपशेल शरणागती पत्करली. हात जोडून त्याने समितीच्या पदाधिकारी, सदस्यांना माफी मागितली. पुन्हा हा गोरखधंदा करणार नाही, असे त्याने वचनही दि ...
नळाला विद्युत पंप लावण्यात येत असल्याने बहुतेक नागरिकांच्या नळाला पाणी येत नसल्याचा आरोप करीत नगरसेवक चेतन पवार यांनी महासभा व महापौर बैठकीत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणवर आगपाखड केली होती. त्याच्या अनुषंगाने महापौर चेतन गावंडे यांच्या अध्यक्षतखाली झाले ...
शहरातील मुख्य १४ चौकांमधील वाहतूक सिग्नल दुरुस्त करण्यात आले आहेत. काही चौकांमध्ये वाहतूक पोलिसांअभावी सिग्नल ब्लिंकर (उघडझाप) मोडवर आहेत, तर शेगाव नाका चौकातील टायमरची दुरुस्ती एक-दोन दिवसांत करण्यात येत असल्याची माहिती महापालिकेच्या विद्युत विभागाच ...
सोमवारी सकाळी सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंता व पालिका मुख्याधिकारी सुमेध अलोणे यांच्या उपस्थितीत २० पालिका कर्मचारी व ४० पोलिसांच्या संरक्षणात अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. ही मोहीम सायंकाळी ६ वाजेपर्यंत अविरतपणे सुरू होती. पहिल्या दिवशी पालि ...