रेल्वे स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये, यासाठी प्लॅटफार्म तिकीट ५० रुपये करण्यात आली आहे. मात्र, रेल्वे बोर्डाने गाड्या, प्लॅटाफार्म, स्टेशन प्रबंधक कार्यालय, चालक, वाहक लॉबी, विश्रामगृह, आरक्षण तिकीट कक्ष, उपाहारगृह, कॅन्टीन, रेल्वे सुरक्षा बल, रेल ...
कोरोना विषाणूसंदर्भात परतवाडा-अचलपूर या जुळ्या शहरांत घाणीचे साम्राज्य पसरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यावर बुधवारी दुपारी १ च्या सुमारास मुख्याधिकारी हे आठवडी बाजारात दाखल झाल्या. त्यामुळे एकच पळापळ झाली. अनेकांनी प्लास्टिक कॅरीबॅगची ...
राज्यभरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये या रुग्णांची संख्या जास्त आढळून येते. सुदैवाने अद्याप अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह आढळला नाही. तथापि, खबरदारीचा उपाय म्हणून प्रश ...
गुरुकुंज मोझरीतील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी व प्रार्थना मंदिर कोरोना व्हायरस च्या पार्श्वभूमीवर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी टाळण्यासाठी आजपासून ते ३१ मार्च पर्यत बंद करण्यात आले आहे. ...
उच्च न्यायालयाने कोरोना विषाणूच्या अनुषंगाने गर्दी टाळण्याचे आदेश बजावले आहेत. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी मंगळवारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश उर्मिला जोशी (फालके) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीला न्यायाधीश, जिल्हा वकील संघाचे ...
कोरोना विषाणूचा जिल्ह्यात शिरकाव होऊ नये, याच्या पूर्वनियोजनाच्या दृष्टीने जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ लागू केला. यातंर्गत १२ मार्चला पर्यटन व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांची बैठक बोलाविली होती. या व्यावसायिका ...
अस्वच्छता विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने घातक असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. एक हजार प्रवेशक्षमतेच्या या वसतिगृहाला शासनाकडून सर्व सुविधांकरिता अनुदान मिळते. मात्र, येथील गैरसोयींच्या तक्रारी पालकमंत्र्यांकडे आ ...
तात्काळ अंमलबजावणी करावी. नाल्यांची स्वच्छता करावी. डास निर्मूलनावर भर द्यावा, जेणेकरून अन्य संसर्गजन्य आजार वाढणार नाहीत, अशा सूचना त्यांनी दिल्या. संसर्ग प्रतिबंधासाठी शासनाने जारी केलेले सर्व आदेश व सूचनांचे पालन व्हावे. शासकीय कार्यालयांतही सॅनिट ...