सध्या शासनाने शासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्क्यांवरून १० टक्के केली आहे. कार्यकारी अभियंता राजेंद्र सावळकर यांनी त्याच्या अधिनस्थ असलेल्या अभियंत्याकडून पाणीपुरवठा योजनेची विशेष दुरुस्तीची ५९ व तात्पुरत्या पूरक नळ योजनेची १५ अंदाजपत ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाच्या ठिकाणी प्रत्येकाने मास्क वापरावे. सामाजिक अंतराचे पालन करावे. सॅनिटायझरचा वापर करावा. हात साबणाने स्वच्छ धुवून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला अशी काही लक्षणे दिसत असतील, तर तात्काळ डॉक्टरकडे जावे. याबाबत दक्ष राहण्याच्या ...
निवेदनानुसार, पोलीस पाटील राहुल ठाकरे हे परतवाडा येथून २० किलोमीटर अंतरावरील ब्राह्मणवाडा थडी येथे मंगळवारी सकाळी पत्नीला पोहचवून देण्यासाठी गेले होते. तेथे गस्तीवर असलेले ठाणेदार सचिन परदेशी यांनी थांबविले व कुठे चालले, याबाबत विचारणा केली. पत्नीला ...
महामार्गावरील वाय पॉइंटजवळ अपघातात जखमी झालेल्या एका इसमाला मंगळवारी बडनेरा पोलिसांनीच जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच धर्मेंद्र अभय कथडे (४५, भावसार चौक, चंद्रपूर) याने लॉक तोडल्यानंतर त्याच्याजवळील एका मास्टर चावीने रुग्णवाहिक ...
मेळघाटात अनेक गावांमध्ये पाणीपुरवठा योजना विविध कारणांनी बंद पडल्या. येथे सोलर पंपावर पाणीपुरवठा योजना असली तरी आदिवासींना हातपंपावर गर्दी करावी लागत असल्याची तक्रार पंचायत समिती सदस्य नानकराम ठाकरे यांनी केल्यानंतर महावितरणकडून पुरवठा घेण्याचे निर्द ...
एक्साइजचे अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनात अमरावती व बडनेरा चमूने विविध ठिकाणी गावठी दारू विक्री, वाहतुकीवर धाडसत्र राबविले. यात छत्रीतलाव मार्ग, भानखेडा रोड, गोंविदपूर, घोडगव्हाण व बडनेरा मार्गावर गावठी दारू निर्मिती आणि विक्रीस्थळी धाड टाकण ...
धारणी शहरातील प्रभाग क्रमांक १२ येथील रहिवासी गणेश प्रेमलाल पुरते यांची सहा वर्षीय चिमुकली अभिच्छा ही तीन-चार महिन्यांपुर्वी घरावरून पडली होती. तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रक्ताची गाठ बनली. त्या आॅपरेशनसाठी चिमुकलीला घेऊन तिचे वडील गणेश पुर ...
लॉकडाउनमुळे बडनेऱ्यातील रेल्वे स्थानक परिसरात वाहन पार्किंगमध्ये काही दुचाकी अडकून पडल्या आहेत. यातील चार दुचाकींंना मंगळवारी अचानक आग लागली. ही आग विझविण्यासाठी मनपा झोन क्रमांक ४ मधील अग्नीशामक दलाची एक चमू घटनास्थळी पोहोचली. लोकोशेडच्या बाजूने वाळ ...