कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ...
कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या शेतकऱ्यांना खरिपातीलच शेतमाल विकता आलेला नाही. आता अवकाळी पावसाने कांद्याचे प्रचंड नुकसान झाल्याने नेरपिंगळाई परिसरात शेतकरी पुन्हा आर्थिक विवंचनेत सापडला आहे. ...
धनेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी ६ वाजता सोसाट्याचा वारा सुरू झाला. रात्री ९.३० च्या सुमारास त्याचे रुपांतर चक्रीवादळात झाले. सुमारे तासभराच्या वादळात गावातील मोठे वृक्ष जमिनीवर कोसळले. गावातील अनेकांच्या घरावरील टिनाचे छत उडून गेले. शेतकरी बाबूराव गा ...
कोव्हीड-१९ चा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी जिल्ह्यातही २२ मार्चपासून संपूर्ण 'लॉकडाऊन' आहे. अनेक कर्मचारी घरूनच काम करीत आहेत. विजेशिवाय हे शक्यच नाही. संपूर्ण बंदच्या काळात अखंडित वीज सेवा देणे ही तारेवरची कसरत करताना जिल्हाभरातील हजारो प्रकाशदुतांचे ...
यामध्ये आझाद कॉलनीतील एक ३१ वर्षांचा तरुण, तसेच येथील बफर झोनमधील ५ वर्षांचा मुलगा, १३ वर्षांची मुलगी, १० वर्षांची मुलगी, ३० वर्षांची महिला व ३५ वर्षांचा पुरुष यांचा समावेश आहे. बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्यांना क्वारंटाईन करण्यात आले होते. ...
पोलीस सूत्रांनुसार, बाळकृष्ण भोलाजी भारसाकळे (रा. पुसला), असे मृताचे नाव आहे. ते शनिवारी सकाळी नित्यनेमाने बकऱ्या चराईकरिता खराड शिवारात घेऊन गेले होते. सायंकाळच्या सुमारास हरिदास पाटील यांच्या शेतात बाळकृष्ण भारसाकळे यांचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला ...
कोरोनाचा विळखा अमरावती शहरात चांगलाच वाढत चालला आहे. बाधितांच्या संपर्कात आल्याने मसानगंज येथील ४४ व ३० वर्षीय पुरुषांसह हैदरपुºयातील ५५ वर्षीय महिलेचा अहवाल रविवारी पॉझिटिव्ह आला. सद्यस्थितीत संक्रमितांची संख्या १०६ वर पोहोचली आहे. ...
सीमेवर तैनात स्वयंसेवक, युवक ती माहिती वॉकी-टॉकी (वायरलेस फोन) वरून गावातील कार्यालयाला देतात. वॉकी-टॉकीवर मिळालेली माहिती कार्यालयातील युवक संबंधितांपर्यंत पोहचवितात. मिळालेल्या माहितीवरुन गावकरी गावच्या सीमेवर पोहचतो. तेथे सामाजिक अंतर ठेवत त्या पर ...
शहरात हैदरपुऱ्यातील चार संक्रमितांना १८ व्या दिवशी, तर त्याच कुटुंबातील एका महिलेला विसाव्या दिवशी कोरोनामुक्त करण्यात आले. त्यानंतर या कुटुंबातील एक महिला व दुसºयाच दिवशी एक तरुण कोरोनामुक्त झाला. या सर्वांचे १५ दिवसांच्या उपचारानंतरचे सलग दोन थ्रोट ...
कोविड केअर रुग्णालयात दाखल रूग्ण, नागरिकांपासून इतर सहायक वैद्यकीय कर्मचाºयांना संसर्ग होऊ नये, यासाठी मानवी स्पर्श न होता, मोबाइलद्वारे आॅपरेट होणारी रोबोटिक ट्रॉली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात ...