धारणीहून मुंबईकडे जाताना वाटेत जळगावनजीक कार अचानक पुलाखाली कोसळली. गुरुवारी पहाटे ५ वाजता सदर घटना घडली. यात मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल यांचे पुत्र रोहित पटेल, स्वीय सहायक व चालक थोडक्यात बचावले. ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अंतर्गत ३४ अनुदानित महाविद्यालयांचे नॅक मूल्यांकन लॉकडाऊनमुळे रखडले आहे. यापूर्वी या महाविद्यालयांना नॅकसाठी मार्च २०२० ही डेडलाइन देण्यात आली होती. मात्र, आता यूजीसीने पुढाकार घेत ऑगस्टमध्ये मूल्यांकन घेण्याचे निश्चित ...
अमरावती शहरातील चार कोरोनाबाधित मायलेकींची दुसरी कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याने या चारही जणींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, तर जळगाव आर्वी येथील एका आदिवासी महिलेचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने धामणगाव तालुका आता कोरोनामुक्त झाला आहे. ...
नागपूरहून परत येत असताना अंजनगाव-परतवाडा मार्गावर पांढरी खानमपूर येथे स्मशानभूमीजवळ चालक दीपक नळकांडे यांचे कारवरील नियंत्रण सुटले. अपघातात कारचा समोरील भाग चकनाचूर झाला, तर यावले दाम्पत्य व चालक घटनास्थळीच ठार झाले. गंभीर जखमी शुभमला तातडीने अमरावती ...
लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर शहरात मोठ्या प्रमाणात नियमांचे उल्लंघन होत आहे. कंटेनमेंटमधून नागरिकांचे आवागमन सुरूच आहे. पोलीस यंत्रणा त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष करीत आहे. कुठेही फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर होत नाही. राज्यातील रेड झोनमधून आलेले ...
शासकीय केंद्रावर कापूस विक्रीसाठी तालुक्यातील ३८९२ शेतकऱ्यांनी ठरलेल्या मुदतीत नोंद केली. यापैकी ६४३ शेतकºयांकडून लेहेगाव या एका केंद्रावर २६ मेपर्यंत कापूस नेण्यात आला. उर्वरित ३२४९ शेतकरी कापूसकोंडीत आहेत. एका केंद्रावर शंभर शेतकऱ्यांचा कापूस मोजणी ...
कंपनीकडे मुरूम उत्खननाची कोणतीही परवानगी नव्हती. २७ मे रोजी दुपारी ४ वाजता उत्खनन सुरू होऊन शेकडो ब्रास मुरू म टिप्परने भरू न महामार्गाच्या कामावर नेण्यात आला. गावातील नागरिकांनी नांदगाव खंडेश्वरच्या तहसीलदारांना भ्रमणध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. ...
सदर मृत महिलेची बुधवारी सकाळी नागपूर येथे डोळ्यांची शस्त्रक्रिया होती. हे कुटुंब नागपूरहून प्रवासाला निघाले असताना ही घटना बुधवारी रात्री १२ च्या सुमारास घडली. ...