लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. आता तर जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय विदेश मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्र्यांसह नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, ना. आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून सदर विद्यार ...
माहुली चोर येथे सर्वात जास्त लिंबाचे बगीचे असून, लाखो रुपयांची उलाढाल होत असते. पण, यंदा भर उन्हाळ्याच्या मोसमातही त्यांना भाव मिळाला नाही. दरवर्षी उन्हाळ्यात सरासरी ४० ते ५० रुपये प्रतिकिलो भाव मिळत असतो. एका कट्ट्यामध्ये सुमारे १५ ते १८ किलो लिंबूच ...
तीन दिवसांपासून बिबट तापाने फणफणत होता. ३० मे रोजी त्याच्या रक्ताचे नमुने परतवाड्यातील खासगी पॅथॅलॉजी लॅबमध्ये तपासले गेलेत. यात त्याचे श्वसनसंस्थेत बिघाडही आला होता. या फणफणत्या तापातच हा बिबट मृत्युमुखी पडला. ...
दसरा मैदान येथे एक व चेतनदास बगीचा येथे दोन व्यक्ति तसेच अचलपूर तालुक्यात काकडा येथे एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाद्वारा रविवारी प्राप्त ८० अहवालांपैकी ६ अहवाल पॉझिटिव्ह आहेत. यामध्ये बुधवारा दहिसात परिसरात संक्रमित एका पोलीस कर्मचाºयाचे ५८ वर्षीय वडिलांचा समावेश आहे. अंबागेट येथील ३४ वर्षीय तरुण हा वाहनाचे शोरुममध्ये काम करतो व ह ...
नव्या प्रशासकीय इमारतीत पीआय, एपीआय व पीएसआयकरिता चार स्वतंत्र प्रशस्त कक्ष आहे. या कक्षाला एक स्वतंत्र अँटीचेंबरसह प्रसाधनगृह देण्यात आले आहे. पोलीस ठाणेस्तरावर स्वतंत्र अँटीचेंबर असलेली ही पहिली प्रशासकीय इमारत असून आपापल्या स्वतंत्र कक्षातून पोलीस ...
सालबर्डी येथे अनेक दिवसांपासून जंगलातील सागवान अवैधरीत्या कटाई करून त्याची चोरट्या मार्गाने वाहतूक केली जात आहे. त्यापासून विविध नक्षीदार फर्निचर तयार करून विकण्याचा व्यवसाय सुरू असल्याची माहिती वनविभागास प्राप्त झाली. ...
१०५ पैकी अनेक गावांमध्ये पाण्यासाठी स्थानिक नागरिकांची वणवण वाढतच चालली आहे. चांदूर बाजार तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी वाहिनी जोडण्यात आली. त्या पाईपलाईनवर व्हॉल्व बसविण्यात आलेत. त्यामधून दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत असून द ...
जिल्ह्यात कापसाच्या खरेदीला सुरुवातीपासूनच अतिशय संथ गती होती. कधी जीनची नसलेली उपलब्धता, ग्रेडरची कमी संख्या, शासनाची कापूस खरेदी करण्याची अनास्था यामुळे कापूस खरेदी कोरोनाआधीसुद्धा अतिशय कमी प्रमाणात झाली. कोरोनाच्या आधी अमरावती विभागात २ लाख ५ हजा ...
CoronaVirus News In Amravati : रुग्णांना पालकमंत्र्यांनी थेट प्रश्न विचारले. जेवण, उपचार आणि इतर सुविधांबाबत पालकमंत्र्यांनी माहिती जाणून घेतल्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळाला. ...