आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच् ...
गृहविभागाचे उपसचिव एन.एस. कराड यांनी ८ मे २०२० रोजी अधिसूचना जारी करून कैद्यांना इमर्जन्सी ४५ दिवसांचे पॅरोलवर सुटी देण्याबाबत गाइडलाइन दिली आहे. कोरोना कारागृहात शिरू नये, यासाठी गृह विभागाने उपाययोजना चालविल्या आहेत. न्यायालयाने ठरवून दिलेल्या मार् ...
कांडली ते कविठा मार्ग बंद करण्यात आला आहे. या पोलीस शिपायाचे वास्तव्य कांडलीतील फ्रेंड्स कॉलनीत असल्यामुळे ज्या क्षेत्रात घर आहे तो एक किलोमीटरचा परिसर स्थानिक प्रशासनाने सील केला आहे. बाजूचा अडीच किलोमीटरचा परिसर बफर झोन जाहीर केला आहे. ...
बाधिताच्या संपर्कात आल्याने खरकाडीपुरा येथील महिलेला यापूर्वीच कोविड रुग्णालयात संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यांना आता कोविड रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गुरुवारी मृत ताजनगरातील व्यक्ती देखील यापूर्वी त्यांच्याच कुटंबातील पॉझिटिव्ह व्य ...
शाळा बंद होऊन दोन महिने झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाला. काही विद्यार्थी व शिक्षक नवीन तंत्रज्ञानाच्या वापरातून ऑनलाइन शिकवण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु काही विद्यार्थ्यांकडे पेन, पेन्सिल, पुस्तके, वह्या, तसेच शालेयपयोगी वस्तू संपल् ...
राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना टाळे लागलेले आहेत. आता काही शाळांनी ऑनलाईन शिक्षणाचे धडे देणे सुरू केले. मात्र, लॉकडाऊन संपणार केव्हा व नवे शालेय सत्र सुरू होणार केव्हा, याबाबत मोठा संभ्रम निर्माण झालेला आहे. ...
२२ मार्चच्या टाळेबंदी आदेशानंतर २३ ते ३० एप्रिलपर्यंत कापसाच्या नोंदणी ऑनलाइन कराव्यात, अशी नोटीस काढण्यात आली. त्यानुसार, बाजार समितीत व्यवस्थाही करण्यात आली. कापसाचे भाव वाढतील, या आशेने घरात ठेवलेला कापूस ऑनलाईन नोंदणीकरिता बाहेर काढण्यात आला. ...
अमरावतीमध्ये ५ मे रोजी पॉझिटिव्ह झालेल्या ताजनगरातील ४४ वर्षीय खासगी डॉक्टरचा गुरुवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतांची संख्या आता १३ झालेली आहे. ...
चंद्रपूर येथील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णाचा एक नातेवाईक धामणगाव शहरात आल्याने त्यांच्या संपर्कात आलेल्या शहरातील ५० जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले. ...
अमरावती येथील क्लस्टर हॉटस्पॉटलगत खरकाडीपुऱ्यातील एका २८ वर्षीय महिलेचा अहवाल गुरुवारी पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता ९० वर पोहोचली आहे. ...