: शासकीय अभियांत्रिकीमध्येही ‘वेट अॅन्ड वॉच’ अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाशी संलग्न २३ अभियांत्रिकी महाविद्यालयांसह अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी ... ...
उपविभागीय अधिकारी प्रियंका आंबेकर यांनी १० जून रोजी दुपारच्या सुमारास शहरात धडकल्या. पान अटाई, शनिवारा, मुख्य बाजारपेठ, चावडी चौक, आलम चौक, पाचपावली या भागात जवळपास तीन तास पायी फिरून पाहणी केली. फिजिकल डिस्टंसिंगचे सर्रास उल्लंघन होत असल्याचा गंभीर ...
राज्यपालांनी पारित केलेल्या अधिसूचनेप्रमाणे गौणवनोपजमध्ये तेंदू पत्त्याचाही समावेश आहे. ग्रामसभा व ग्रामपंचायतींना सर्व प्रकारचे गौणवनोपज गोळा करण्याचे अधिकार मिळाले. तसेच अनुसूचित जमती व इतर पांरपरिक वननिवासी (वनहक्काची मान्यता) अधिनियम २००६ व नियम ...
दीड वर्षांपूर्वी सन २०१९ मध्ये वादळ, गारपीट व अज्ञात रोगांमुळे संत्रा बागायतदारांचे नुकसान झाले होते. त्याच काळात बोंडअळी व लाल्या रोगामुळे कपाशी, सोयाबीन, पिकांचेही नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांनी शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी केली होती. त्या अन ...
शहरात बुधवारी दुपारी ४ वाजता वादळासह तासभर दमदार पाऊस झाल्याने अनेक भागांत नुकसान झाले. १० ठिकाणी रस्त्यांवर, दोन ठिकाणी घरांवर व जिवंत वीज तारांवर झाडे कोसळली. काही घरांमध्ये व खोलगट भागांतील वस्त्यांमध्ये पावसाचे व नाल्यांचे पाणी शिरले. शहरात १७ मि ...
गत आठवड्यात राज्याच्या शिक्षण संचालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांसोबत ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे येत्या काळातील शिक्षण व्यवस्थेबाबत मंथन केले आहे. यात इयत्ता आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू करण्यासंदर्भातील सूचना मिळाल्या आहेत. ...
अचलपूर येथील रेल्वेचे रिझर्व्हेशन काऊंटर २३ मार्चपासून बंद पडले होते. त्यामुळे तिकीट रद्द करून पैसे परत घेण्याकरिता नागरिकांना अमरावतीला जावे लागत होते. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू नसल्यामुळे याकरिता नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ...
शेंदूरजनाघाटसह विदर्भातील नऊ शहरांचा तारांकित शहरांमध्ये समावेश आहे. केंद्रीय मंत्रालयाने तीन वर्षांपासून पाच स्टार व तीन स्टार नामांकन केले होते. सिंगल स्टार या वर्षापासून प्रमाणपात्र असून, जागतिक दर्जाचा स्टार नामांकनावर आधारित विश्वास आणि भाराचा म ...
धामणगाव रेल्वे तालुक्यातील देवगाव फाट्यावर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी दुपारी तब्बल नऊ लाख रुपयांचे बनावट बियाणे गस्तीदरम्यान पकडले. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकरी या खरिपात बोगस बियाण्यापासून वाचले आहेत. तालुक्याची स्थिती पाहता ...