श्रीधरनगर, भटवाडी येथील रहिवाशांची ही आपबीती. त्यांच्या रहिवासी भागात सुरू असलेल्या चिवड्याच्या एका कारखान्यामुळे त्यांचे जगणे असह्य झाले आहे. आरोग्याच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. सततच्या प्रदूषित आणि मनाविरुद्धच्या वातावरणामुळे घरातील शांतता भंग ...
वरूड तालुक्यात सुरुवातीच्या काळात शासकीय वाहनचालकाची पत्नी, दोन मुली आणि शेजारील महिला कोरोना पॉझिटिव्ह आली होती. जरूडच्या जावयाने तालुका हादरून सोडला होता. यानंतर एक एसटी बसचालक दाम्पत्य पॉझिटिव्ह आले. हे सर्व रुग्ण बरे होऊन घरी परतल्यानंतर आता तब्ब ...
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नवे शैक्षणिक सत्र लांबणीवर गेले आहे. परिणामी शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या सर्वच व्यावसायिकांना याचा मोठा फटका बसला आहे. आधीच गेल्या तीन महिन्यांपासून लॉकडाऊनचा फटका सोसत असताना, व्यवसाय प्रभावित झाल्याने त्यां ...
२ लाख ८४ हजार रोपांची लागवड विविध १५ ठिकाणी करण्यात आली होती. त्यापैकी उन्हाळ्यात मृत झालेल्या रोपांच्या ठिकाणी यंदा नवीन रोपे लावण्याचे काम ८० टक्के झाले आहे. बांबू रोपांचे रानडुकरांनी नुकसान केल्याने यंदा चिंच, आवळा, मोहा, कडुनिंब व करंज प्रजातींवर ...
सन २००२ मध्ये तत्कालीन उपविभागीय अधिकारी विकास पानसरे यांनी अतिक्रमण हटविण्याचे धाडस केले. मात्र, अतिक्रमण पुन्हा जैसे थे झाले. गुरुवारी अतिक्रमणधारकांनी सहायक जिल्हाधिकारी मिताली सेठी यांची भेट घेतली. अतिक्रमण हटविण्यास मुदतवाढ देण्याबाबत विनंती केल ...
लॉकडाऊनमध्ये जंगलात कुणालाही जाण्यास मनाई होती. वन व वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ स्तरावरून तसे आदेश निर्गमित आहेत. जंगलबंदी असतानाही एप्रिल महिन्यात ठिपकेवाला पिंगळा या प्रजातीतील सहा घुबडांना पकडून बँड लावले गेलेत. यातील दोन पिंगळ्यांना अतिसंरक्षित क् ...
महापालिकाद्वारा स्थापित ‘रॅपिड अँटिजन’ चाचणी केंद्रातून प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण ५९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. आता जिल्ह्यात कोरोना संक्रमितांची संख्या ९१४ वर पोहचली आहे. बडनेरा शहरात एकाच दिवशी १४ संक्रमित आढळून आले आहेत. आतापर्यंत मृता ...