कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा न घेता पुढील वर्गात प्रवेश घेणाऱ्या कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘प्रमोटेड कोविड-१९’ असा शिक्का असणार होता. तशी तयारी राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी चालविली होती. ...
तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, कडक निर्बंध पाळले जात आहेत. मात्र, तालुक्यात कर्तव्य बजावणारे शासकीय तसेच खाजगी कार्यालयातील कर्मचारी दररोज अमरावतीहून ये-जा करीत असतात. सध्या अमरावती हे ‘कोरोना हब’ बनले असून, शहरभरात तसेच ...
कोरोनाबाबत जनजागृती व प्रबोधनासाठी गाव समित्यांचे सहकार्य घेण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष शैलेश नवाल यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे व इतर विविध विभागांच्या सहकार्याने प्रबो ...
यापूर्वी ४८ वर्षीय पुरुषाच्या पोटरीचा लचका या माकडाने घेतला. यात तो गंभीर जखमी झाला. अचलपूर उपजिल्हा रुग्णालयासह अमरावतीला त्यावर औषधोपचार केले गेलेत. याच माकडांनी अचलपूर नगरपालिकेच्या माजी शिक्षण सभापतींच्या घरावरही दहशत पसरविली होती. त्यांची आई व ब ...
कोरोना संक्रमितांची नोंद झाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची हाय रिस्क व लो रिस्क अशी विभागणी करून अतिजोखमीच्या व्यक्तींचे थ्रोट स्वॅब तपासणीकरिता पाठविले जातात. जिल्ह्यात साधारणपणे मार्चअखेरपासून कोरोना संसर्गासंदर्र्भातील नमुने तपासणीला पाठव ...
राज्यात कृषी विद्यापीठांतील बी.एस्सी. प्रथम, द्वितीय व तृतीय सत्र विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरील ‘प्रमोटेड कोविड-१९’ हा उल्लेख वगळण्यात आला आहे. आता विद्यार्थ्यांना सुधारित गुणपत्रिका वितरित करण्यात येणार आहे. ...
अमरावती जिल्ह्यात एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या ५५१ ग्रामपंचायतींवर योग्य व्यक्तीची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचे अधिकार जिल्हा परिषदेच्या सीईओंना देण्यात आले आहे. ...
शिथिल झाल्यानंतर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत आहे. १०० दिवसांत ९६१ व तीन दिवसांत १६६ संक्रमितांची नोंद झाल्याने चिंतेत भर पडली. सोमवारी ४७ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ९६१ झाली, तर चौघे दगावल्याने मृतांची संख्या ...