आदिवासी विकास महामंडळामार्फत खावटी कर्ज योजनेतून अन्नधान्य, अनुदान मिळायचे. यात ८०० रुपयांचा धनादेश, तर १४०० रुपयांच्या जीवनावश्यक वस्तू देण्याची योजना होती. ...
मेळघाटच्या धारणी, चिखलदरा तालुक्यासह अचलपूर तालुक्यातील ग्रामीण भागात ४० व १०० मीटरचे टॉवर उभारण्यात आले आहेत. शहरी भागांप्रमाणेच मेळघाटातील आदिवासींमध्येसुद्धा दैनंदिन गरजांसह रोजंदारीची कामे करण्यासाठी मोबाईलवर संभाषण आवश्यक झाले आहे. खासगी कंपन्या ...
बाबूजींची जयंती २ जुलै रोजी साजरी करण्यात येते. दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रभर आणि गोव्यामध्येही भव्य रक्तदान शिबिरे घेण्यात येतात. यावर्षी संपूर्ण जगावर घोंघावत असलेल्या कोरोनारूपी संकटामुळे या रक्तदान शिबिरांना अनन्यसाधारण महत्त्व आले ...
पोलिसांनी मंगळवारी दुपारी गोपनीय माहितीवरून पांढुर्णा चौकातून जप्त केलेल्या एमएच २७ बीएक्स २१७९ क्रमांकाच्या ट्रकमध्ये १०४ क्विंटल तांदूळ २०८ कट्ट्यांमध्ये होता. पोलिसांनी ट्रकसह वाहक-चालकासह तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. हा ट्रक मोर्शी येथून भंडा ...
अमरावती जिल्ह्यातील ४८ ग्रामपंचायतींना मागील तीन महिन्यापूर्वी नोटिसा बजाविण्यात आली होती. मात्र, सध्या कोरोनामुळे वसुलीच नसल्याने वरील ग्रामपंचायतींचे थकीत कर्जदार असल्याचे स्थान प्रशासकीय रेकॉर्डवर कायम आहे ...
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या सिपना वन्यजीव विभाग अंतर्गत असलेल्या सेमाडोह परिक्षेत्रातील पिली येथील जवळपास २२० कुटुंबांचे पुनर्वसन परतवाडा ते चांदूर बाजार मार्गावरील मौजखेडा व टोंगलापूर येथे करण्यात आले आहे. मागील पंधरा दिवसांपासून हे कुटुंब प्रशासनान ...