लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Amravati (Marathi News)

खास आपल्यासाठी
१० वाजता अधिकाऱ्यांची दालने रिकामीच - Marathi News | At 10 o'clock, the officers' pulse was empty | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :१० वाजता अधिकाऱ्यांची दालने रिकामीच

‘लोकमत’ची चमू गुरुवारी सकाळी १०.४५ वाजता महावितरण कार्यालयात पोहचली असता, अधीक्षक अभियंता दिलीप खानंदे त्यांच्या दालनात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनातील पंखा आणि चार दिवे सुरू होते. विजेचा अपव्यय होत होता. लगतच्या कार्यकारी अभियंता प्रतीक्षा शंभरकर ...

आमदार, खासदार राणा दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबातील १६ सदस्य संक्रमित - Marathi News | MLA, MP Rana couple corona positive, 16 family members infected | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आमदार, खासदार राणा दाम्पत्य कोरोना पॉझिटिव्ह, कुटुंबातील १६ सदस्य संक्रमित

अ‍ॅन्टिजेन चाचणी अहवाल : ‘होम आयसोलेशन’चा निर्णय, शुक्रवारी येणार ‘थ्रोट स्वॅब’चा अहवाल ...

खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण; दोन्ही मुलांसह कुटुंबातील इतर सदस्य बाधित - Marathi News | MP Navneet Kaur Rana infected with corona; other family members, including both children affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खासदार नवनीत कौर राणा यांना कोरोनाची लागण; दोन्ही मुलांसह कुटुंबातील इतर सदस्य बाधित

४ दिवसांपूर्वी आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांची ७ वर्षीय मुलगी आणि ४ वर्षीय मुलासह कुटुंबातील इतर सदस्य कोरोनाग्रस्त झाले होते ...

खासगी वाहनांचे टायर एसटी करणार रिमोल्ड - Marathi News | ST will starts tire remolding of private vehicle | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :खासगी वाहनांचे टायर एसटी करणार रिमोल्ड

एसटीचा टायर पुन:स्तरीकरण (रिमोल्ड) प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या प्रकल्पातून आता खासगी, शासकीय व निमशासकीय परिवहन संस्थांच्या वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यात येणार आहेत. ...

पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर अनियमित - Marathi News | Pulse oximeter, use of thermal screening irregular | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पल्स ऑक्सिमीटर, थर्मल स्क्रिनिंगचा वापर अनियमित

जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पंधरवड्यात सात कर्मचाऱ्यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने जिल्हा परिषदेच्या विविध विभागांसह पंचायत समिती कार्यालयात ये-जा करणाऱ्यांच्या तपासणीसाठी थर्मल स्क्रीनिंग गन, पल्स आॅक्सिमी ...

आरटीओत ‘ट्रायल’साठी एकच हेल्मेट - Marathi News | A single helmet for a ‘trial’ at the RTO | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आरटीओत ‘ट्रायल’साठी एकच हेल्मेट

मध्यतंरी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने आरटीओत कामकाजासाठी गर्दी नव्हती. परंतु, हल्ली आरटीओत गर्दीने उच्चांक गाठला आहे. मंगळवारी आरटीओत दुचाकी चाचणीच्या वेळी अनेकांनी वारंवार एकच हेल्मेट परिधान करून वाहन चालविण्याची चाचणी दिली आहे. वाहनांची चाचणी देताना ...

परतवाड्याच्या मिल स्टॉपवर हवेत फायरिंग - Marathi News | Firing in the air at the return mill stop | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :परतवाड्याच्या मिल स्टॉपवर हवेत फायरिंग

चौकात फटाक्यांचा आवाज येत असल्याने अनेकांचे कान टवकारले. परिसरातील मंगल कार्यालयात फिजिकल डिस्टन्स ठेवत लग्न असेल; त्यात फटाके फोडत असल्याचा भास झाला. परंतु, प्रत्यक्षात वेगळेच होते.दुचाकीवर आलेला इसम प्लास्टिकच्या खेळण्याच्या बंदुकीप्रमाणे असलेल्या ...

त्रेता युगाच्या महानायकाचा जयघोष - Marathi News | The triumph of the great hero of the Treta era | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :त्रेता युगाच्या महानायकाचा जयघोष

मोझरी येथील पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानातील राममंदिरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रभू श्रीरामाचे पूजन करून राममंदिर पायाभरणीबाबत जल्लोष केला. अयोध्या येथील राम मंदिराच्या पायाभरणीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या कर्मभूमीतील ...

मेळघाटात आढळले ‘कलरफूल’ बेडूक - Marathi News | 'Colorful' frog found in Melghat | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात आढळले ‘कलरफूल’ बेडूक

मेळघाटातील जंगलात रंगीत बेडूक आढळून आले आहे. हे दुर्मीळ रंगीत बेडूक ‘पेंटेड कलुओला’ या नावाने नोंदले गेले आहे. ...