झेडपीत दोन दिवसांपासून बदल्यांची कार्यवाही करण्यात आली आहे. २३ जुलै रोजी पंचायत आणि शिक्षण विभागातील बदल्यांची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत ही बदल्यांच ...
महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात चाचण्यांची संख्या वाढविल्याने सध्या संक्रमितांची संख्या वाढतीवर आहे. रोज नव्या भागात कोरोनाग्रस्त निष्पन्न होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. गुरुवारी प्राप्त अहवालात ६५ संक्रमितांची नोंद झाल्याने जिल्ह्यात कोरोनाग्रस ...
युवा स्वाभिमान संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वसंत टॉकीजनजीकच्या एका खासगी फायनान्सच्या कार्यालयात बुधवारी दुपारी १ वाजता आंदोलन केले. तेथील साहित्याची तोडफोड केली. कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. ...
मध्य प्रदेश हद्दीतील आणि परतवाड्याहून १५ किमी अंतरावरील धारखोरा धबधब्यातील डोहात बुडून अमरावती येथील तिघांचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास ही घटना घडली. ...
केंद्र शासनाद्वारे ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत दरडोई ४० लिटर पाणीपुरवठा करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले होते. ग्रामीण भागातील नागरिकांच्या जीवनशैलीत सुधारणा होण्याच्या दृष्टीने मुबलक पाणीपुरवठा आवश्यक आहे, हे लक्षात घेऊन दरडोई ५५ लिटर पिण्याचे प ...
कोेरोना संसर्ग रोखण्यासाठी शासन, प्रशासन स्तरावर उपाययोजना होत आहेत. यात काही अंशी यशसुद्धा आले. मात्र, संक्रमितांची वाढती संख्या लक्षात घेता कोरोनामुक्त शहर चळवळीची पायाभरणी करण्यात आली. शासन, प्रशासन व हेल्पलाईनच्या माध्यमातून समाजस्तरावर कोरोनामुक ...
शासनाच्या आदेशानुसार प्रत्येक मध्यवर्ती कारागृहात ५० बंदीजन क्षमतेचे खुले कारागृह साकारण्यात आले आहे. येथे ४४ कैदी आहेत. त्यांना मध्यवर्ती कारागृहातच बंदिस्त ठेवले जाते. मात्र, दिवसभर कामासाठी बाहेर असतात. हल्ली खुले कारागृहाच्या बंदीजनांवर शेती, शेळ ...
सद्यस्थितीत शहरात पायाभूत सुविधांच्या उभारणीची कामे पुन्हा सुरू झाल्याने आरएसपीएम (रेस्पिरेटरी सस्पेंडेड पर्टिक्यूलेट मॅटर) मध्ये काही प्रमाणात वाढ होताना दिसत असली तरी भविष्यात ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे प्रमाण पुन्हा कमी होणार असल्याची बाब अहवालात ...
शेख बशीर शेख लाल यांनी या शेतीबाबत धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे बोगस फेरफाराची चौकशी करून मूळ मालकास जमीन परत नावावर करण्याचे आदेश देण्याबाबत प्रकरण दाखल केले. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात अंतिम आदेश पारित होणे बाकी आहे. तत्पूर् ...