पोळ्याच्या मागेपुढे बाजारात येणारे मुगाचे पीक यंदा मोझॅकमुळे धोक्यात आले आहे. तीन वर्षांपासून मूग, उडीद, सोयाबीन हे नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या घरी येण्यापूर्वी बाद होत आहे. खारपाणपट्ट्यावर याच पिकावर शेतकºयांची भिस्त असते. यावर्षी तालुक्यात १३ ...
औषधी पालकांना अमरावतीहून आणावी लागली. घटनेची माहिती पालकांनी व गावकऱ्यांनी परतवाडा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना दिली. या महितीवरून वनविभागाचे पथक गावात दाखल झाले. पण, या पथकालाही हुलकावणी देण्यात ते माकड यशस्वी ठरले आहे. दुसऱ्या गावातून हे एकच लालतोंडे ...
यापूर्वी धनजंय मुंडे, अशोक चव्हाण, शंकरराव गडाख, जितेंद्र आव्हाड, आमदार गीता जैन यांच्यासह अनेक नेत्यांना कोरोना झाला होता, त्यातून या नेत्यांनी कोरोनावर मात करत पुन्हा मदतकार्यात उतरले आहेत. ...
धीरज विश्वासराव ठाकरे (२८, रा. शोभानगर) व सागर गजानन खरड (२२, रा. शोभानगर) अशी आरोपींची नावे आहेत. खूनप्रकरणातील आरोपी असलेला धीरज ठाकरे याने पंकजला शोभानगरातील पानटपरीवर बोलावले. त्या ठिकाणी दोघांमध्ये बाचाबाची झाली. तू फार मोठा झाला का, असे पंकजने ...
मेळघाटच्या चिखलदरा तालुक्यातील अतिदुर्गम व दुर्गम भागांतील बहुतांश गावात शाळा बंद आहेत. शिक्षण मात्र सुरू आहे. दहावी ते उच्चशिक्षित युवक गावात मिळेल तेथे प्रत्येकी चार ते पाच चिमुकल्यांना शिक्षणाचे धडे देतात. शहरी भागातील इंटरनेट सुविधेची मेळघाटच्या ...
चांदूरबाजार शहरापासून परतवाडा मार्गावर अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या जमापूर फाट्याजवळ रात्री ११ वाजताच्या सुमारास एक ट्रक रास्ता दुभाजकावर चढला. सदर ट्रक क्रमांक सी जे १२ यस ०६९३ असून हा ट्रक अंजनगाव सुर्जी येथून शहराकडे येत असल्याची माहिती आहे. दुर ...
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्राचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी सिनेट सदस्य मनीष गवई यांनी केली आहे. ...
घरात येणाऱ्या वस्तू, नोटा कशा पद्धतीने हाताळाव्यात, याचे ज्ञान आपल्याला वृत्तपत्रांतून मिळते. जगात, देशात व आपल्या शहरात काय घडामोडी घडत आहेत, त्यासंबंधिची पारखून घेतलेली माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविणारे वृत्तपत्र हेच आजघडीस प्रभावी माध्यम आहे. ...
शंख रोगाच्या अटॅकमुळे कपाशी, तूर, सोयाबीन, संत्रा, उडीद, मुंग, भाजीपाला या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. याबाबत कृषी विभाग अनभिज्ञ असून या विभागाकडून शंख रोगाच्या प्रादुभार्वाबद्दल कुठल्याही प्रकारचे मार्गदर्शन ...