वनविभागाने दखल घेऊन विश्रामगृहाला जीवदान दिले. ७.५० लाख रुपयांच्या निधीतून दोन सेप्टिक टँक, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, खानसामा, वनमजूर निवासस्थान दुरुस्ती, विद्युतीकरण, उद्यान, तार कम्पाऊंड, पाकगृह आदी सुविधा करून विश्रामगृहाचा कायापालट करण्यात ...
५८ किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या बांधकामास अमरावती शहरातील नागपुरी गेट येथील उड्डाणपुलापासून सुरुवात होत आहे. परतवाडा शहराबाहेर मल्हारा-धारणी मार्गावरील बुरडघाटपर्यंत हा रस्ता होत आहे. या मार्गावरील प्रत्येक गावालगत काही अंतर सिमेंट काँक्रीटीकरण ...
काही दिवसांपूर्वी येथील कापड व्यावसायिक नितीन गावंडे यांनी, तर नुकतेच तहसील कार्यालयासमोर झालेल्या अपघातामध्ये गभणे कुटुंबातील दोघांनी प्राण गमावले, शिवाय तहसील कार्यालयातील महिला कर्मचारी वयोवृद्ध वडिलांना घरी घेऊन जात असताना झालेल्या अपघातात दोघेही ...
दरवर्षी ऐन मृग नक्षत्रात संत्रा फळगळीने तालुक्यातील शेतकरी भरडून जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याकडे कृषी विभाग दुर्लक्ष करीत होते. या फळगळतीचे नेमके कारण शोधण्यात कृषी शास्त्रज्ञ ने पुढाकार घ्यावा याकरिता तालुक्यातील ...
घरात शिरून आई-वडील, बहिणीदेखत अज्ञातांनी अजयची हत्या केली. उपस्थित नागरिकांना बंदुकीचा धाक दाखवून आरोपी घटनास्थळाहून पसार झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. पोलीस सूत्रांनुसार, अजय हा रेतीचा व्यवसाय करीत होता. रविवारी दुपारी तो घरी असताना तीन चा ...
पावसाळ्यापूर्वी सफाईची कामे पूर्ण झाली नाहीत. कोरोनाच्या उदे्रकात फक्त सुरुवातीच्या काळात स्वच्छतेचे काम झाले. नंतर पूर्वीचीच परिस्थिती कायम राहिली. महापालिका क्षेत्रात दैनंदिन कचरा संकलनाचे कंत्राट असले तरी एकाही प्रभागात कचऱ्याची नियमित उचल होत नाह ...
नवीन शैक्षणिक वर्ष २६ जूनपासून सुरू झाले. मात्र, त्यापूर्वीच कोरोनाचा शिरकाव झाला. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणासाठी शिक्षण विभागासह विविध शाळांनी स्थानिक पातळीवर तयारी केली आहे. झूम अॅपच्या माध्यमातून शिक्षण विभाग शाळांना विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्य ...
लॉकडाऊनच्या काळात अनुराग हा १५ दिवसांपूर्वी पळसखेड आला होता. संबंधित मुलीचे आईवडील तिला टॉर्चर करीत असल्याने ती जीव देत आहे, असे सांगत असल्याचे अनुरागने त्याच्या वडिलांना सांगितले. २ ऑगस्ट रोजी दुपारी अचानक अनुरागची तब्येत अचानक बिघडली. त्याला पळसखेड ...
विज्ञान ९४, भाषा ५०, सामाजिक शास्त्र ८ अशी विषय शिक्षकांची तसेच सहायक शिक्षकांची १३ पदे रिक्त असून, १८ पदे अतिरिक्त आहेत. अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची एकूण संख्या २०२ आहे. संवर्ग-१ मध्ये सहायक शिक्षकांचे १२७ विनंतीचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी ...
एका व्यावसायिक संकुलाच्या तळमजल्यातून दारूविक्री केली जाते. दारू खरेदी करणारे तेथेच दारू पितात. चकणा विकणारे दोघे कोपऱ्यात उभे असतात. संकुलातील सर्व दुकाने रात्री बंद झालीत की, सातच्या सुमारास सुरू होणारा हा 'रात्रीचा खेळ' १०.३० ते ११ वाजेपर्यंत चालत ...