दक्षता ही सद्यस्थितीत प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारवाईची वेळच येऊ देऊ नका, असे आवाहन प्रशासनाद्वारे वारंवार केले जात आहे. तरीही अनेक बेजबाबदार नागरिक मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी फिरत असल्याचे आढळून येत आहे. कोरोना साथीच्या नियंत्रणासाठी अशा बेशिस् ...
अमरावती व अचलपूर तालुक्यांतील २४ गावांना अद्याप विहीर अधिग्रहणाव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. त्यामुळे या गावांना पाणीटंचाईच्या जोखडातून बाहेर काढण्याच्या अनुषंगाने योग्य कार्यवाहीच्या सूचना झेडपी अध्यक्ष बबलू देशमुख यांनी पाणीपुरवठा विभ ...
कोरोना या जीवघेणी आजारावर मात करून १४ दिवस होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांसाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ स्नेहानुबंध अभियान राबविणार आहे. कोरोना रुग्णांचे मानसिक समुपदेशन आणि त्यांना लागणारे सेवा कार्य पुरविले जाणार आहे. ...
समाजकल्याणमध्ये ब्रिक्स इंडिया प्रा.लि. पुणे या कंपनीकडे विविध कर्मचारी सेवा पुरविण्याचे कंत्राट शासनस्तरावरून देण्यात आले. मात्र, १९ महिन्यांपासून कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ईएसआयसी, पीएफची रक्कम कपात होत असताना ती त्यांच्या खात्यात जमा होत न ...
मेळघाटात जिल्हा परिषद अंतर्गत आरोग्य विभागात आरोग्य सेवक, सेविका, आरोग्य सहायक, सहायिका, विस्तार अधिकाऱ्यांसह इतरही कर्मचारी कुपोषण बालमृत्यू, मातामृत्यूचे प्रमाण कमी होण्यासाठी गावपातळीवर कोरोनाकाळातही नियमित सेवा देत आहेत. ...
गणेश दुग्धप्राशन अर्थात गणपतीची मूर्ती दूध पाजण्याच्या चमत्काराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने यंदा चमत्कारांचा पदार्फाश करणाऱ्या सादरीकरणांची ऑनलाईन व्हिडीओ राज्यव्यापी स्पर्धा आयोजित केली होती. ...