तुळजापूर गढी येथील १७ वर्षीय फैजन अन्वर सोमवारी दुपारी १२ च्या सुमारास जनावर चराईकरीता गेला असता, पाय घसरून नदीपात्रात पडला. सोबतच्या मित्रांना पोहणे येत नसल्याने त्यांनी गावात जाऊन घटनेची माहिती दिली. तहसीलदार अभिजित जगताप, बिडीओ प्रफुल्ल भोरगडे, चा ...
शासनाच्या लेखी या महामार्गाचे काम पूर्ण झाले असले तरी प्रत्यक्षात अनेक कामे अपूर्ण आहेत. पाच वर्षे रस्त्याची देखभाल कंत्राटदार कंपनीकडे आहे. मात्र कंत्राटदार नॉट रिचेबल तर, यावर नियंत्रण ठेवणारे शासकीय अधिकारी सुद्धा गायब झाल्याची ओरड आहे . वाहने अनि ...
भरधाव चारचाकी वाहन झाडावर धडकल्याने झालेल्या अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. शहरातील धारणी मार्गावरील अंबिका लॉन्स जवळ २ सप्टेबर रोजी रात्री ८ च्या सुमारास हा अपघात घडला. ...
हॉटेल सातपुड्यात १५ कक्ष असून प्रतिकक्ष प्रतिमहा ७५० रूपयांप्रमाणे ९४ महिन्यांची १० लाख ५७ हजार ५०० रूपये थकीत दाखविण्यात आली आहे. तर हॉटेल शंकरमुनीमधील १५ कक्षावर, ७५० रुपयांप्रमाणे ९४ महिन्यांकरिता १० लाख ५७ हजार ५०० रूपये कंझर्वेशन फी आकारल्या गेल ...
तालुक्यात पडणारा अतिपाऊस पिकांसाठी हानिकारक ठरत आहे. या पावसाने अल्पावधीतच हातात येणारे मूग व उडीद हे पिक पूर्णत: उध्वस्त केले असल्याची शेतकरी वर्गांमध्ये चर्चा आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीनवर सुद्धा विविध प्रकारच्या किडीने मोठ्या प्रमाणात आक्रमण के ...