पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्यांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग नीट न करणे, त्यांना स्वत:हून संपर्क न करणे, आणि त्यांच्या टेस्ट न करणे, ही कारणे समोर आली आहेत. दाटीवाटीने वस्ती असणाऱ्या भागांमध्ये, झोपडपट्टयांमध्ये सॅनिटेशन आणि स्वच्छता योग्य त्या प्रमाणा ...
आतापर्यत २८ हजार ४७७ मे.टन साठा उपलब्ध झालेला आहे. यामधील २३ हजार ५८० मे.टन युरियाची विक्री झाल्याने सद्यस्थितीत ४८९७ मे. टन साठा शिल्लक असल्याचे प्रशासनाद्वारा सांगण्यात आले. प्रत्यक्षात हा साठादेखील शेतकऱ्यांच्या मागणीच्या तुलनेत जेमतेमच आहे. त्याम ...
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांत जिल्ह्यात ‘चला अमरावतीकर, मात करूया कोरोनावर’ ही मोहिम सातत्याने राबविण्यात येत आहे. मोहिमेद्वारे विविध टप्प्यांत २० लाखांहून अधिक नागरिकांशी संपर्क साधण्यात आलेला आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहिम यशस्वीपणे ...
या आठ दिवसांत कोरोना संक्रमितांचे तीन उच्चांक स्थापित झाले. यामध्ये २८ ऑगस्टला २०६ संक्रमित निष्पन्न झाले, ही तोपर्यतची सर्वाधिक संख्या होती. हा उच्चांक ३ सप्टेंबरला मोडीत निघाला. या दिवशी २१८ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली. त्यानंतर ५ सप्टेंबरला २२७ व ६ ...
पहिल्या टप्यात महामंडळाने जिल्हातंर्गत बस फेऱ्या सुरू केल्या. त्यानंतर २० ऑगस्ट पासून जिल्ह्याबाहेर बसफेऱ्या सुरू करण्यात आल्यात. परंतु लांबपल्यावर धावणाऱ्या बसेस बंद होत्या. रविवारी अमरावती - पुणे ही लांबपल्ल्यावर धावणारी पहिली विनावातानुकूलित शिवशा ...
नोटा बंद होणार असल्याच्या सर्वत्र ऐकू येणाऱ्या चर्चांमुळे आणि निर्माण झालेल्या धास्तीमुळे असे विपरीत परिणाम सर्वसामान्यांना सहन करावे लागत आहेत. चलन नाकारणे हा गुन्हा असताना राजरोसपणे अनेक प्रतिष्ठानांमध्ये दोन हजार रुपयांच्या नोटा नाकारल्या जात आहेत ...
औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात आयटीआय अर्ज भरण्याची मुदत संपली. राज्यभर ४७० शासकीय तर ५६९ खाजगी आयटीआय आहे. त्यात एकूण १ लाख २४ हजार ८६३ विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. सर्वच अभ्यासक्रमांच्या प्रवेशाबाबत विद्यार्थी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. अशा ...
अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर-अकोट मार्गावर आराळा-बोराळा फाट्याजवळ दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. या अपघातात एक महिला आणि दोन पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. ...