१ ऑगस्ट ते ९ सप्टेंबर या कालावधीत सर्व तालुक्यात १,८७८ कोरोना संक्रमित आढळले . यामध्ये १,१७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने ६६८ रूग्णांवर उपचार सुरु आहे.आतापर्यत १४ पैकी ९ तालुक्यामध्ये ३३ जणांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाचे अहवालात नमूद आहे. ...
कोरोना झाला म्हणजे नुसता ताप, सर्दी, खोकलाच नव्हे तर सद्यस्थितीत नोंद होणाऱ्या ८० टक्के रुग्णांमध्ये कोणतेही लक्षणे नाहीत. मात्र, या व्यक्ती संसर्गाच्या वाहक आहेत. अशा स्थितीत शहरासह जिल्ह्यात किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झालेला होता. हे कळायचा एकमेव ...
जिल्ह्यात २ एप्रिलला शहरातील हाथीपुरा भागात पहिल्या संक्रमिताचा मृत्यू झाला होता. त्यांचा अहवाल ४ एप्रिलला पॉझिटिव्ह प्राप्त झाल्याने हा जिल्ह्यातला पहिला संक्रमित रुग्ण अन् कोरोनाचा पहिला मृत्यू ठरला. त्यानंतरच्या दोन आठवड्यांत या भागात ६ होमडेथ झाल ...
पाच लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी सामाजिक वनीकरणच्या विभागीय वनाधिकाऱ्याला विभागाने बुधवारी अटक केली. राजेंद्र गणेश बोंडे (५७, रा. मोर्शी) असे ताब्यात घेण्यात आलेल्या उपवनसंरक्षकाचे नाव आहे. ...
ग्रामीण भागातील सर्वच पांदण रस्ते चिखल व काटेरी झाडे झुडपांनी व्यापले आहेत. तथा खोलगट भाग झाल्याने पावसाचे पाणी त्याच ठिकाणी साचून राहत आहे. त्यामुळे अशा रस्त्यांवरची शेती मक्तयाने करण्यास किंवा विकत घेण्यास शेतकरी शंभरदा विचार करतात. शेतातील माल घरी ...
मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यांतच सोन्या, चांदीचा व्यापार होतो. याच कालावधीत लॉकडाऊन लागले. त्याचा मोठा फटका सराफा व्यापाऱ्यांना बसला. सराफा बाजारात छोटे-मोठे सुमारे २०० व्यावसायिक आहेत. संपूर्ण बाजारपेठ शेतकरी, शेतमजूर यांच्यावर अवलंबून आहे. शे ...
गुन्हेगारांवर कठोर कारवाई करून शहरात शांतता ठेवू. कुठल्याही प्रकारचा भष्ट्राचार किंवा पेालिसांचे अवैध धंद्याशी आर्थिक व्यवहार खपवून घेतले जाणार नाही. ...
विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी बुधवारी पदाची सुत्रे स्वीकारली. अवैध व्यावसायिक आणि भ्रष्टाचाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. ...