उच्च शिक्षण संचालक धनराज माने, तंत्र शिक्षणचे संचालक वाघ यांनी विद्यापीठ कर्मचारी कृती समितीसमवेत ऑनलाईन बैठक घेतली.संचालकांनी कर्मचाऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. सातवा वेतन आयोग, आश्वासित प्रगती योजनेचे लाभ या दोन महत्त्वाच्या प्रश्नांबाबत उ ...
आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव येथील कांद्याच्या बाजारात सद्यस्थितीत कांद्याला ४५०० रुपये प्रतिक्विंटलचा ठोक भाव मिळत आहे. अमरावती येथील मंडईत तीन ते पाच हजार रुपये प्रतिक्विंटलने ठोक विक्री होत आहे. सप्टेंबर २०१५ मध्ये कांद्याला उच्चतम दर मिळाल ...
प्रशासनात १ जूनपासून पावसाची नियमित नोंद घ्यायला सुरुवात होते. ती नोंद ३० सप्टेंबरपर्यत सुरू असते व त्यानंतर येणारा परतीचा पाऊस हा अवकाळी प्रकारात गणला जातो. परतीचा पाऊस हा याच सुमारास सुरू होतो. यावर्षीदेखील परतीचा पाऊस सुरू झाल्याबाबत हवामान विभागा ...
मध्य प्रदेशातून रॉयल्टी देऊन महाराष्ट्रात रेतीची डंपरद्वारे वाहतूक केली जात आहे. या व्यवसायात हजारो लोकांच्या हाताला काम मिळाले. परंतु, ओव्हरलोड रेती वाहतूक करणाºयांवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा धडाका लावत वरूड आणि मोर्शी तालुक्यात रेती वाहत ...
सर्वसाधारणपणे पथ्रोट, अंजनगाव, अचलपूर, चांदूर बाजार तसेच अकोला जिल्ह्यातील अकोट परिसरातील शेतकरी हे पूर्वीपासून पांढरा कांदा बियाण्याचे उत्पादन घेतात. घोपाट फुलातून बी गोळा करणे, एप्रिल ते सप्टेंबर या काळात साठवण ही जिकरीची कामे आहेत. त्यामुळे या भाग ...
यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील बँकांना १,७२० कोटींच्या कर्जवाटपाचे लक्षांक देण्यात आले होते. त्यातुलनेत बँकांनी १,०६,१०४ शेतकऱ्यांना ९४४.८० कोटींचे वाटप मागील आठवड्यापर्यंत केले आहे. यामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांना ११७७.६० कोटींच्या कर्जवाटपाचे ल ...
गावाच्या पाहणीदरम्यान पावसाच्या पाण्याने साचलेले डबके, घाणीने तुडुंब भरलेल्या नाल्या यामुळे सर्वत्र घाण निर्माण झाल्याने गावात साथरोगाचे रुग्ण निघत असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अधिकाऱ्यांनी काढला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षावर नाराजी व्यक्त केली ...
आमचा अंत न पाहता धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी, नाहीतर नरेंद्र मोदींच्या सरकारचा अंत जास्त दूर नाही एवढं लक्षात ठेवावं असा इशारा धनगर समाजाने दिला आहे. ...