Amravati News अमरावती जिल्ह्यातील जवळपास १०० हून अधिक गावांत स्मशानभूमीच नसल्याने मृताचे कुटुंबीय आणि नातेवाईक़ांना गावाबाहेरील खुल्या जागेत किंवा नदी-नाल्याकाठी मृतदेहावर अंत्यसंस्कार करावे लागतात. ...
जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबळीची नोंद ४ एप्रिल रोजी झाली. त्यानंतरच्या आठ महिन्यांत तब्बल ३६४ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू जिल्ह्यात झाला. ही टक्केवारी २.२० अशी आहे. सुरुवातीच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या भागात एप्रिल महिन्यात संक्रमितांच्या सर्वाधिक ह्यहोमडेथ ...
अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणा यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बोंडअळीग्रस्त कापसाचे झाड जाळून राज्य सरकारचा निषेध करण्यात आला ...
सर्वोच्च न्यायालय, यूजीसीच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे विद्यापीठाने नियोजन केले आहे. ३८६ पैकी ३४७ महाविद्यालयांत या परीक्षा ऑनलाईन, ऑफलाईन प्रणालीने घेण्यात आल्या आहेत. सुमारे ७० हजार विद्यार्थी परीक्षार्थी आहेत. गुगल ...
जिल्ह्यात ४ एप्रिल रोजी पहिल्या कोरोनाग्रस्ताची नोंद झाली. त्याचे एक आठवड्यापासून परदेशातून किंवा मुंबई, पुणे आदी हॉटस्पॉट ठरलेल्या जिल्ह्यांतून परतलेल्या व क्वारंटाईन असलेल्या नागरिकांचे थ्रोट स्वॅब तपासणीला पाठविण्यात येत होते. त्यावेळी नागपूर येथी ...
Amravati Crime News : प्रख्यात डॉक्टर विजय वर्मा यांच्यावर घराशेजारील आखरे नामक इसमाने, शुक्रवारी सकाळी १०.४५ वाजाताच्या दरम्यान रॉडने प्राणघातक हल्ला केला. यात डॉक्टरांचे दोन्ही पाय निकामी झाले. ...
यावेळी गुरुकुंजातील राष्ट्रसंतांच्या महासमाधीस्थळी ब्रह्ममुहूर्तावर सकाळी मोजक्या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत कोविड नियमांचे पालन करून पुण्यतिथी महोत्सवाला सुरुवात झाली. ...