कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने फिजिकल डिस्टन्सिंग, हात धुणे या उपाययोजना अमरावतीकर विसरले. आता केवळ मास्क तोंडाला बांधला जात आहे, पोलिसांकडून होणाऱ्या दंडाच्या भीतीने. सणाच्या खरेदीला बाहेर पडलेले अमरावतीकर आता मास्कचे आकार-प्रकार, रंगसंगती पाहून ते मु ...
बोरगाव धांदे या बैलबाजार परिसरातून तसेच रायपूर, कासारखेडा, विटाळा येथील ई-क्लास परिसरातून दररोज रात्रीला रेती तस्करी केली जाते. गुरुवारी सायंकाळी मंडळ अधिकारी देविदास उगले यांच्या पथकाने या भागात एक कारवाई केली. मंगरूळ दस्तगिर पोलिसांची रात्रीला या भ ...
कोरोनामुळे गुरुकुंज आश्रमात जाऊ न शकलेले आणि बाहेरगावाहून आलेले शेकडो जण स्थानिकांनी खुल्या जागेत केलेल्या व्यवस्थेत सहभागी झाले. गुरुवारी या सोहळ्यानिमित्त गुरुकुंजातील प्रत्येक घरासमोर सडासंमार्जन करून रांगोळ्या काढण्यात आल्या. कोरोनाच्या सावटातही ...
Amravati News Yashomati Thakur गुरुवारी जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्यावतीने शहरात ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली. या रॅलीत राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी ट्रॅक्टर चालवून प्रशासनाचे लक्ष वेधले. ...
सर्वोच्च न्यायालयाने विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सन २०१९ मध्ये सादर केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना विद्यापीठात गुणपत्रिकेच्या पॅटर्न एकच असावा, असे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती विद्यापीठाने गुणपत्रिकेचे स्वरूप बदलविण्यासाठी तयारी ...
Amravati News animals जनावरांसाठी पशू आधार कार्ड नोंदणीचा कार्यक्रम राबविला जात आहे. पशू आधार कार्डच्या माध्यमातून जनावरांची गणना केली जाणार आहे. पशुपालकांना हा उपक्रम फायद्याचा ठरणार आहे. ...
Amravati News धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर हे इतिहासकालीन गाव. येथील पुरातन वास्तू, शिल्पकलेचे उत्तम नमुने असलेल्या अनेक देवतांच्या मूर्ती वैभवशाली इतिहासाची साक्ष देतात. ...
Orange farmer Amravati news विदर्भातील शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या रसाळ संत्र्याला भाव नसल्याने संत्राउत्पादक पुन्हा चिंतेत सापडले आहेत. ...