Coronavirus in Amravati शासनाने कोरोना संसर्ग रोखण्याकरिता लसीकरणावर भर दिला असला तरी त्यासाठी संकेतस्थळावर नोंदणी करणे बंधनकारक केले. यामुळे ग्रामीण भागात लसीकरणाला खीळ बसली आहे. त्याऐवजी सुटसुटीत, समजणारी सुविधा हवी, अशी मागणी होत आहे. ...
Corona Virus in Maharashtra: देशात कोरोनाची तिसरी लाट ही ऑगस्टच्या आसपास येणार असल्याची शक्यता विविध तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. मात्र, यशोमती ठाकूर यांनी आता ज्या लाटेने राज्यात थैमान घातले आहे तीच तिसरी लाट तर नाही ना अशी शंका व्यक्त केली आहे. ...
Corona Vaccine News : कोव्हॅक्सिनचा पुरवठा अत्यल्प असल्याने दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत असणाऱ्यांच्या हाती पुन्हा निराशाच येणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
Amravati news कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संक्रमितांच्या संपर्कातील अधिकाधिक व्यक्तींच्या चाचण्या होणे महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात अलीकडे हा प्रकार नावालाच उरला आहे. ...
Amravati news कोविड-१९ मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन यथायोग्य संरक्षण, संगोपन यादृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्याचा निर्णय ...