शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

मातंग समाजाचा विभागीय आयुक्त कार्यालयावर आक्रोश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 05:00 IST

राज्यात वर्षभरात मातंग समाजावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचे आक्षेप आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात अनेकवेळा निवेदन, आंदोलन करूनही मातंग समाजाला न्याय मिळत नसल्याचे  आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मातंग समाजाच्या बांधवांनी लोटांगण आंदोलन करून सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात मातंग समाजावरील वाढते अत्याचार तसेच मातंग समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयावर लहुजी शक्ती सेनेच्यावतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. लोटांगण आंदोलनातून मातंग समाजाने सरकारवर रोष व्यक्त करीत विविध मागण्यांचे निवेदन मंगळवारी विभागीय आयुक्तांना देण्यात आले.राज्यात वर्षभरात मातंग समाजावरील अत्याचार मोठ्या प्रमाणावर वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचे आक्षेप आहे. वाढत्या अत्याचाराविरोधात अनेकवेळा निवेदन, आंदोलन करूनही मातंग समाजाला न्याय मिळत नसल्याचे  आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. गर्ल्स हायस्कूल चौकातून या आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी मातंग समाजाच्या बांधवांनी लोटांगण आंदोलन करून सरकारचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. यावेळी या आंदोलनामध्ये  डॉ. रूपेश खडसे, पंकज जाधव, गौरव गवळी, दादासाहेब क्षीरसागर, कैलास खंडारे, प्रकाश  चमके, सचिन क्षीरसागर, हेमंत खंडारे, अनिल सोनटक्केसह शेकडो बांधव उपस्थित होते.

या आहेत मागण्याराज्यातील मातंग समाजावरील वाढते अत्याचार थांबवा, अनुसूचित जातीमध्ये आरक्षणाच्या अ, ब, क, ड नुसार मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळामध्ये मागेल त्याला विनाजामीनदार कर्ज देण्यात यावे, डॉ. संतुजी लाड आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी, या मागण्या रेटून धरण्यात आल्या. 

महाविकास आघाडीची प्रतिकात्मक प्रेतयात्रा

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मातंग समाजावरील अन्याय, अत्याचार वाढल्याचे लहुजी शक्ती सेनेचा आरोप आहे. आक्रोश आंदोलनामध्ये महाविकास आघाडी सरकारची प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढण्यात  आली.

 

टॅग्स :agitationआंदोलन