शहरं
Join us  
Trending Stories
1
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
2
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
3
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
4
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
5
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
6
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
7
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
8
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
9
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
10
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
11
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
12
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
13
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
14
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
15
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
16
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
17
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
18
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
19
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

दुर्बिणीतून शनीची सुप्रसिद्ध रिंग पाहण्याची संधी

By admin | Updated: May 22, 2015 00:35 IST

सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह हा २३ मे रोजी पृथ्वीच्याजवळ राहील.

अमरावती : सूर्यमालेतील सर्वात सुंदर विलोभनीय रिंग असणारा शनी ग्रह हा २३ मे रोजी पृथ्वीच्याजवळ राहील. त्यामुळे या दिवशी शनीची सुप्रसिद्ध रिंग दुर्बिणीतून सहज दिसू शकेल. साध्या डोळ्यांनी शनीची रिंग दिसू शकत नाही. २३ मे रोजी हा ग्रह सायंकाळी ७ च्या सुमारास पूर्वेकडे उगवेल व पहाटे ५ वाजता पश्चिमेकडे मावळेल. याआधी शनी १० मे २०१४ रोजी पृथ्वीच्या जवळ आला होता. या ग्रहाला एकूण ६१ चंद्र आहे. सर्वात मोठा चंद्र टायटन हा आहे. शनीची रिंग ही बर्फ व धुळीचे कण याची बनलेली आहे. ही रिंग सुमारे २ लाख ७० हजार किलोमीटर पर्यंत पसरलेली आहे. या ग्रहाची घनता सर्वात कमी आहे. या ग्रहाचा मानवी जीवनावर कोणताही वाईट परिणाम होत नाही. ज्या खगोलप्रेमींना २३ मे रोजी ३ इंच व्यासाच्या टेलीस्कोपमधून शनीची रिंग अवलोकन करायची असल्यास खगोल अभ्यास विजय म. गिरूळकर याच्या निवासस्थानी विनामूल्य पाहता येणार आहे. सर्व खगोलप्रेमींनी या संधीचा अवश्य फायदा घ्यावा, असे आवाहन हौशी खगोल अभ्यासक विजय गिरुळकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)