शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
3
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
4
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
5
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
6
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
7
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
8
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
9
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
10
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
11
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
12
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
13
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
14
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
15
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
16
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
17
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
18
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
19
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
20
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
Daily Top 2Weekly Top 5

ओमायक्रॉन : विदेशातील 50 प्रवासी अद्याप संपर्काबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2021 05:00 IST

 जिल्ह्याच्या वेशीवर ओमायक्रॉन धडकल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या. या नव्या व्हेरिएंटचा संक्रमणदर अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात परतणाऱ्या सर्व प्रवाशांची चौकशी व आठ दिवसांनी त्यांचे स्वॅब घेणे व त्यांना क्वांरटाईन ठेवणे आदी प्रक्रिया आरोग्य विभागाद्वारे होत आहे. साथरोग कक्षाला प्रथम प्रवाशांची यादी प्राप्त होते, त्यानंतर मनपा व ग्रामीण अशी विभागणी करण्यात येऊन त्यांच्या पत्ता व फोन नंबरद्वारे प्रवाशांशी संपर्क केला जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात दोन आठवड्यात ३६२ जण आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत. यापैकी ५० प्रवाशांसोबत आरोग्य विभागाचा संपर्क न झाल्याने चिंता वाढली आहे. ३१२ प्रवाशांचा संपर्क झाला असून, यापैकी ३०७ प्रवाशांचे स्वॅब निगेटिव्ह आले आहेत. अन्य नमुन्यांचे अहवाल प्रतीक्षेत आहेत. या प्रवाशांना आठ दिवस क्वारंटाईन ठेवण्यात येत असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.  जिल्ह्याच्या वेशीवर ओमायक्रॉन धडकल्यानंतर आरोग्य विभागाच्या हालचाली गतिमान झाल्या. या नव्या व्हेरिएंटचा संक्रमणदर अधिक असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे जिल्ह्यात परतणाऱ्या सर्व प्रवाशांची चौकशी व आठ दिवसांनी त्यांचे स्वॅब घेणे व त्यांना क्वांरटाईन ठेवणे आदी प्रक्रिया आरोग्य विभागाद्वारे होत आहे. साथरोग कक्षाला प्रथम प्रवाशांची यादी प्राप्त होते, त्यानंतर मनपा व ग्रामीण अशी विभागणी करण्यात येऊन त्यांच्या पत्ता व फोन नंबरद्वारे प्रवाशांशी संपर्क केला जात आहे.अद्याप जिल्ह्यात परतलेल्या ५० प्रवाशांसोबत आरोग्य यंत्रणेचा संपर्क झालेला नाही. यात महापालिका क्षेत्रातील ३८ व जिल्हा ग्रामीणमधील १२ जण असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. यामध्ये काही प्रवाशांची घरे कुलूपबंद, तर मोबाईल क्रमांक संपर्काबाहेर असल्याने अशा प्रवाशांची माहिती पोलीस आयुक्तांनाही देण्यात आलेली आहे. यामध्ये हायरिस्क देशातील किती प्रवासी आहेत, याची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

‘एस’ जीन शोधण्याची किट तीन दिवसांत विद्यापीठाचे प्रयोगशाळेत ओमायक्रॉनचा संशयित जीन शोधण्यासाठी आवश्यक असलेली किट सध्या उपलब्ध नाही. त्यामुळे नमुने पुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेकडे (एनआयव्ही) पाठविले जात आहेत. याचे निदान जिल्ह्यातच व्हावे, याकरिता आवश्यक दोन कीट दोन ते तीन दिवसांत उपलब्ध होणार असल्याचे विद्यापीठ प्रयोगशाळेचे समन्वयक डॉ. प्रशांत ठाकरे यांनी सांगितले. याशिवाय व्होल जिनोम सिक्वेंसिंगचा प्रस्तावही दोन दिवसात शासनाला सादर होणार असल्याचे ते म्हणाले.

 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉनcorona virusकोरोना वायरस बातम्या