शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
2
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
3
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
4
Latest Marathi News LIVE Updates: मोहम्मद अय्याजला पायदळी तुडवला पाहिजे, त्याचा चौरंगा करावा; बच्चू कडू आक्रमक
5
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
6
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
7
बुद्धिबळाची 'राणी'! FIDE कँडिडेट्स चेस टूर्नामेंट जिंकणारी वैशाली ठरली पहिली भारतीय महिला
8
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
9
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
10
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
11
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
12
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
13
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
14
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
15
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
16
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
17
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
18
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
19
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
20
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

शासन निर्णयाविरोधात पोषण आहार संघटना आक्रमक

By admin | Updated: June 25, 2014 00:10 IST

राज्य शासनाने मागील फेबु्रवारी महिन्यात शालेय पोषण आहार योजना बचत गटाकडे हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यासाठी शालेय

अमरावती : राज्य शासनाने मागील फेबु्रवारी महिन्यात शालेय पोषण आहार योजना बचत गटाकडे हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. हा निर्णय रद्द करावा यासह इतर मागण्यासाठी शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सिटु) च्या वतीने मंगळवारपासुन जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषण सुरू आहे राज्य शासनाने २६ फेबु्रवारी २०१४ रोजी शालेय पोषण आहार योजना बचत गटाकडे हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्हयातील सुमारे पाच हजार पोषण आहार शिजविणाऱ्या पुरूष व स्त्री कामगारावर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. दरम्यान यासंर्दभात शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना (सिटु) च्या वतीने विविध आंदोलने, निदर्शने मोर्चा काढून शासनाचे लक्ष वेधले मात्र शासनस्तरावरून या शासननिर्णया बाबत कुठलाही तोडगा काढण्यात आला नसल्याने पोषण आहार कामगारावर अन्याय करणारा शासनाचा निर्णय त्वरीत रद्द करावा यासाठी जिल्हयातील शालेय पोषण आहार कर्मचारी संघटनेने शासना विरूध्द एल्गार पुकारल्याने २६ जुन पासुन सुरू होणाऱ्या शाळामधील पोषण आहार अडचणीत सापडला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. या आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुभाष पांडे,भुषण यावले, संगीता चौधरी, रजनी पिपळकर, वैशाली जंगम, वैशाली वानखडे, कांता रायकवार, सुनंदा पंचे, अनिता बिसने याच्यासह संगीता लांडगे, पंचफुला लोणारे, आशा मोरे, लता सुरजुसे, शिला इंगोले, वर्षा सहारे, आदींचा उपोषण कर्त्यांमध्ये समावेश आहे.