शहरं
Join us  
Trending Stories
1
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
2
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
3
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
4
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
5
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
6
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
7
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
8
"त्या नराधमाचा एन्काऊन्टर झाला तरच मानू की हे सरकार...", नरसापूर घटनेनंतर प्रवीण तरडे संतापले, सरकाला दिला अल्टिमेटम
9
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
10
'बीएच' सिरीज नंबर घेतला, पण कर भरायला विसरले !मुंबईत वाहनधारकांना बसला लाखो रुपयांचा दंड
11
Raja Shivaji Box Office: 'राजा शिवाजी'चं बॉक्स ऑफिसवर वादळ! दुसऱ्या दिवशीही बक्कळ कमाई
12
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
13
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
14
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
15
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
16
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
17
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
18
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
19
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
Daily Top 2Weekly Top 5

बातमी/ सारांश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

अमरावती : साईनगर ते अकोली गावापर्यंतचा रस्ता नादुरूस्त झाला आहे. त्यामुळे अकोलीसह म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना ...

अमरावती : साईनगर ते अकोली गावापर्यंतचा रस्ता नादुरूस्त झाला आहे. त्यामुळे अकोलीसह म्हाडा कॉलनीकडे जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, ते त्वरित दुरूस्त करावे, अशी मागणी आहे.

------------------------

महापालिका पशू दखावाना बेवारस

अमरावती: महापालिकेचा अकोली येथील पशू दवाखाना हल्ली बेवारस स्थितीत आला आहे. या दवाखान्यात अलीकडे श्वानांचे निर्बीजीकरण थांबले आहे. प्रशस्त असा हा दवाखाना असताना याकडे देखभाल व दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नाही.

-------------------------

टॉवरलाईनखाली कचऱ्याची समस्या

अमरावती: येथील टॉवरलाईनखाली कचऱ्याची समस्या दिवसांगणिक वाढतच आहे. टॉवरलाईन परिसर हा वसाहतीचा असताना नागरिक मात्र खुल्या जागेवर कचरा आणून टाकत असल्याचे चित्र आहे. कचरा साठवण समस्यांमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.

----------------------

बांबू गार्डन मार्गावरील अतिक्रमण

अमरावती : येथील बांबू गार्डन मार्गावर वडाळी भागात वनजमिनीवर अतिक्रमण झाले असून, ते कधी काढणार, असा सवाल सामान्यांकडून विचारला जात आहे. वनजमिनीवर रहिवासी नागरिकांनी अतिक्रमण केले असून, ते भविष्यासाठी डोकेदुखी ठरणार आहे.

--------------------

नागरी वस्तीत वीटभट्ट्यांची समस्या

अमरावती: येथील नागरी वस्तीत वीटभट्ट्यांची समस्या वाढत चालली आहे. वीटभट्टी माफियांकडून महसूल जागेवर कब्जा करण्यात आला आहे. बिच्छू टेकडी, वडाळी मार्गावर वीटभट्ट्यांची मोठी समस्या आहे. महसूल विभागाने जागेवरील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नागरिकांची आहे.