शहरं
Join us  
Trending Stories
1
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
2
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
3
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
4
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
5
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
6
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
7
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
8
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
9
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
10
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
11
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
12
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
13
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
14
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
15
कुस्तीपटू बजरंग पुनियावर निलंबनाची कारवाई; ‘नाडा’ने अंधारात ठेवल्याचा कुस्ती महासंघाचा आरोप
16
भारत पाकिस्तानविरुद्ध ६ ऑक्टोबरला भिडणार
17
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत
18
विक्रमी धावसंख्येसह कोलकाता विजयी; नरेनचा निर्णायक अष्टपैलू खेळ; लखनौचा ९८ धावांनी उडवला धुव्वा 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

वरूड तालुक्याच्या ग्रामीण भागात गावबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 5:00 AM

लोकांनी घरातच राहावे, संचारबंदी सुरू आहे. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. परंतु वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांनी ग्रामसंरक्षण दल सक्रिय केले. प्रत्येक गावखेडे लॉकडाऊन करण्याकरिता गावातील मुख्य रस्त्यावर लाकडी ओंडके टाकून गावबंदी केली आहे. ग्रामस्थ सुद्धा सहकार्य करीत आहेत. सतत पाळत ठेऊन युवक कोणालाही गावात येऊ देत नाही.

ठळक मुद्देकोरोना विषाणू : मुख्य रस्त्यावर लावले झाडांचे बॅरिकेड्स

लोकमत न्यूज नेटवर्कवरुड : तालुक्यात १४० गावे असून, मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेवर हा तालुका आहे. दोन जिल्हे आणि एका राज्याची सीमा आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देश'लॉकडाऊन' आहे. लोकांनी घरातच राहावे, संचारबंदी सुरू आहे. मात्र नागरिक रस्त्यावर फिरत आहेत. परंतु वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांनी ग्रामसंरक्षण दल सक्रिय केले. प्रत्येक गावखेडे लॉकडाऊन करण्याकरिता गावातील मुख्य रस्त्यावर लाकडी ओंडके टाकून गावबंदी केली आहे. ग्रामस्थ सुद्धा सहकार्य करीत आहेत. सतत पाळत ठेऊन युवक कोणालाही गावात येऊ देत नाही. ठाणेदार मगन मेहते आणि पोलीस कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेऊन नागरिकांच्या जीवीताची काळजी घेताना दिसत आहे.ग्रामस्तरावरच्या समित्या कार्यान्वितवरूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या सर्व गावखेड्यांत मुख्य रस्त्यावर बाहेरच्या लोकांसह वाहनांना गावबंदी करण्यात आली आहे. रस्ते बंद करण्यात आले. गावात बाहेर गावातून येणाऱ्या लोकांची नोंद ठेवण्यकरिता पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक आणि ग्राम संरक्षण दल यांना सूचना देण्यात आल्या. सर्वत्र २४ तास गस्त घालून विनाकारण बाहेर दिसणाºया लोकांवर लक्ष ठेवले जात असल्याचे वरूडचे ठाणेदार मगन मेहते यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस