शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

नियमांनी जीवन जगा, अभिमानाचा त्याग करा

By admin | Updated: December 23, 2015 00:19 IST

संतांची संगत धरा, सद्गुरूची सेवा करा, कपटाचा त्याग करा, मंत्रांचे सतत उच्चारण करा, नियमांवर आधारित जीवन जगा, जेवढे मिळते त्यातच संतुष्ट रहा, ...

अलकाश्रीजींचे प्रतिपादन : पाचव्या दिवशी उसळली भक्तांंची गर्दी धामणगाव रेल्वे : संतांची संगत धरा, सद्गुरूची सेवा करा, कपटाचा त्याग करा, मंत्रांचे सतत उच्चारण करा, नियमांवर आधारित जीवन जगा, जेवढे मिळते त्यातच संतुष्ट रहा, साधे आणि सरळ जीवन जगा, अभिमनाचा त्याग करा, असा बोध प्रभू रामचंद्राने शबरीला दिल्याचा उल्लेख रामायणात आहे. अलकाश्रीजींनी प्रवचनाच्या पाचव्या दिवशी या नवधा मंत्रांची माहिती श्रोत्यांना दिली. दुष्ट आणि नीच व्यक्तिला दंडवत करणे अत्यंत त्रासदायक असते. ज्याच्या हाती शस्त्र आहे, जो तुमची रहस्ये जाणतो. अशा व्यक्तिंपासून सावध रहायला हवे. कारण, शस्त्रधारण करणारा केव्हाही तुमच्यावर वार करू शकतो, तर तुमच्या जीवनातील रहस्ये माहीत असलेली व्यक्ती केव्हाही त्या रहस्यांचा भांडाफोड करून तुम्हाला अडचणीत आणू शकते. म्हणून अशा व्यक्तिंपासून सावध रहावे, असे अलकाश्रीजी म्हणाल्यात. ज्या ईश्वराने आपल्याला जीवन दिले त्याच्याबद्दल नेहमी कृतज्ञता बाळगावी. पढत् मूर्खांपासून सावध रहावे. मूर्खांशी वाद घालू नये. ज्ञानी माणसासोबत झालेली चर्चा नेहमीच फायदेशीर असते. रामाच्या वनवासादरम्यान भरत भेटीच्या प्रसंगाचे वर्णन करताना अलकाश्रीजी म्हणाल्या, खुद्द रामचंद्र म्हणतात की, त्यांच्यापेक्षा मोठा तपस्वी भरत होता. त्याने १४ वर्षे रामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्य केले. म्हणूनच त्या म्हणाल्या, जर गुरू लांब गेला असेल तर त्याच्या पादुकांना गुरूस्थानी मानून त्यांची सेवा करावी. पाचव्या दिवशी आयोजित देखाव्यांत भरताची भूमिका कृष्णकांत राठी, शत्रुघ्नची भूमिका अनुपम मुंधडा, श्रीरामाची भूमिका पीयूष मुंधडा व सीतेची भूमिका रोशनी मुंधडा तर लक्ष्मणाची भूमिका अर्जुन भंडारी यांनी साकारली. प्रवचनाला भक्तांची गर्दी वाढत आहे. (तालुका प्रतिनिधी)