शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

लोकशाहीत माणसासारखे जगू द्या, आता ओबीसी हक्कासाठी लढेल

By admin | Updated: May 13, 2015 00:36 IST

सरकारने ओबीसी, खुल्या प्रवर्गासाठी काहीच केले नाही. ज्या घरी तीन माणसे आहेत,

चांदूररेल्वे : सरकारने ओबीसी, खुल्या प्रवर्गासाठी काहीच केले नाही. ज्या घरी तीन माणसे आहेत, त्याला चार हजार फुटाचे घर, ज्याच्या घरी १५ कुटुंब आहे त्याला दोन हजार फुटाचे घर ही मोठी दरी आहे. लोकशाहीत माणसासारखे जगू द्या, आता ओबीसी हक्कासाठी लढेल, असे प्रतिपादन जनता दलाचे नेते पांडुरंग ढोले यांनी स्थानिक तहसील कार्यालयासमोर झालेल्या घरकूलपात्र लाभार्थ्यांच्या मेळाव्यात बोलताना केले.चांदूररेल्वे नगरपरिषद अंतर्गत घरकूल योजना सुरू होऊन १५ वर्षे झालीत. गरिबांना घरकूल मिळावे ही संकल्पना असताना मागील १० वर्षांपासून ओबीसी व खुल्या प्रवर्गातील पात्र लाभार्थी यापासून वंचित राहिले आहे. त्यांना न्याय मिळावा या उद्देशाने येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुमेरचंद जैन होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून जनता दलाचे माजी आमदार पांडुरंग ढोले, आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारिणी सदस्य नितीन गवळी, भाकपचे विनोद जोशी, माकपचे रामदास कारमोरे, नगरसेवक मेहमुद हुसैन, शेतकरी संघटनेचे राजाभाऊ भैसे यांची उपस्थिती होती.आम आदमी पार्टीचे विदर्भ कार्यकारिणी सदस्य नितीन गवळी आपल्या भाषणात म्हटले की, नवीन सरकार दिशाभूल करीत आहे. याकडे जनतेने लक्ष देण्याची गरज आहे. प्रत्येकाला घराची अपेक्षा आहे. ओबीसी व खुला प्रवर्गातील नागरिकांसाठी घरकुलाची योजनाच नाही. शहरात ११५० लोकांचे सर्वे केले. त्यांना घराची अत्यंत गरजेचे आहे. त्यांना घर मिळाले पाहिजे, असे म्हटले. यावेळी लाभार्थ्यांनी उपविभागीय अधिकारी नितीन व्यवहारे यांना घरकूल मागणीचे निवेदन दिले. (तालुका प्रतिनिधी)