शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

आयपीएसने धारणी सोडताच अवैध धंदेवाले निघाले बाहेर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:06 IST

नव्या ठाणेदारांकडे लक्ष : रेती, दारू तस्करी रोखण्याचे आव्हान धारणी : तीन महिन्यांआधी परीविक्षाधीन आयपीएस निकेतन कदम यांनी धारणी ...

नव्या ठाणेदारांकडे लक्ष : रेती, दारू तस्करी रोखण्याचे आव्हान

धारणी : तीन महिन्यांआधी परीविक्षाधीन आयपीएस निकेतन कदम यांनी धारणी पोलीस ठाण्याचा प्रभार सांभाळताच अवैध धंदेवाईक भूमिगत झाले होते. शहरासह तालुक्यातील मोठ्या गावात सुरू असलेल्या वरली मटका, गांजा व्यवसाय आणि अवैध दारूविक्रीवर त्यांनी अंकुश राखला होता. मात्र, त्यांची नियमित नियुक्तीवर बदली होताच अवैध धंदेवाईक बाहेर निघाल्याचे चित्र आहे.

धारणी शहरासह परिसरातील हरिसाल, बैरागड, सुसर्दा, सावलीखेडा, डाबका, बिजुधावडी, कळमखार यांसारख्या मोठ्या गावांत आता अवैध धंदे हळूहळू पाय पसरू लागले आहेत. अवैध धंद्यांमध्ये सर्वात जास्त वरली मटका, गांजा विक्री, अवैध दारूविक्री आणि गुटखा यांचा समावेश आहे. मेळघाटातील आदिवासी जनतेला व्यसनाच्या आधीन ठेवून त्यांची आर्थिक लूट या माध्यमातून अवैध व्यावसायिक करीत असतात. मात्र, मागील तीन महिन्यांत सर्व अवैध धंदे बंद पडल्यागत झाल्यामुळे गृहिणींना दिलासा मिळाला होता. तालुक्यातील अवैध धंदे कुठे आणि कोण करतो, याची संपूर्ण माहिती पोलिसांकडे असताना त्याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले जाते, हा इथला रिवाज. तो कदम यांनी मोडला होता. आता नव्या ठाणेदारांच्या कार्यप्रणालीकडे धारणी तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.

कोट

शहर व ग्रामीण परिसरातील अवैध धंद्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. कुठेही अवैध धंदे आढळून आल्यास संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल.

- संजय काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, धारणी