शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन महिलेवर अतिप्रसंग

By admin | Updated: March 30, 2016 00:42 IST

गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.

पीडीएमसीतील घटना : बहिणीच्या बदनामीची धमकी अमरावती : गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार केल्याची घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली. याप्रकरणी पीडित महिलेने सोमवारी दाखल केलेल्या तक्रारीवरून दिनेश किसन सावळे (३६, रा. सिध्दार्थनगर) या आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला पतीपासून विभक्त असून तिला एक पाच वर्षांची मुलगी आहे. ती आरोपी दिनेश सावळेकडे कॅटरर्सच्या कामावर होती. आठ महिन्यापूर्वी पीडित महिला आरोपीसोबत पीडीएमसीत कॅटरर्सचे काम करीत होती. दरम्यान आरोपीने पीडितेला बाहेर नेऊन तिला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर अनेकदा आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केले आहे. यातून महिला गर्भवती झाली. आरोपी हा पीडितेला तिच्या बहिणीची बदनामी करण्याची धमकी देत होता. त्यामुळे आजपर्यंत तिने तक्रार केली नाही. मात्र, अखेरीस तिने धाडस करून सोमवारी गाडगेनगर पोलीस ठाणे गाठून आरोपी दिनेश सावळेविरुध्द तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत. कॅटरर्सचे काम करीत असताना या महिलेचे लैंगिक शोषण करण्यात आले. आठ महिन्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. (प्रतिनिधी)